Dictionaries | References म मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे Script: Devanagari Meaning Related Words मांजरीचे उंदरास धरण्याचे दांत वेगळे व तिचे पिल्लास धरण्याचे दांत वेगळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मांजरानें दातांनीं पिलांस धरलें तरी त्यास दांत लागत नाहींत पण उंदरास मात्र त्यांपासून इजा होते. यावरुन दुटप्पी वर्तन करणारा संबंधीं ही म्हण वापरतात. आंत एक बाहेर एक असें वर्तन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP