Dictionaries | References

आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ

   
Script: Devanagari

आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ

   आपलीच माणसे व आपणच शिक्षा करणार! आपल्याच घरातली कुलंगडी आपल्याला बाहेर दाखवून शिक्षा करता येत नाही. ‘आपुली जिव्हा आपुले दांतीं। रगडिली होय अवचिती। तया कोपाची अति प्राप्ति। कोणाप्रती करावी।।’-एभा २३.७७८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP