Dictionaries | References

तया

   
Script: Devanagari

तया

   सना . १ ( काव्य .) त्याला . तया मज तो वाड्महा पथु । केवि टाके । - ऋ २ . घडला पराभव कसा , जो मृत्यु जयी तया हि , शांतवना । - मोकर्ण ५ . ३ . २ तिने . तेथ प्रत्युत्तरे बोली । श्रीकृष्णे जे चावळिली । तया व्यक्ति जाली । अष्टदशा । - ज्ञा १८ . ७४ . ३ त्या चे कवितेतील रुप तया शोके घायाळ ह्रदय होतां । - र ११ . यालाच ला , चा , ने इ० प्रत्यय लावतात . उदा० तयाला = त्याला ; तयाचा = त्याचा . तयाचा हा शौरी नियतच अहो होय विकला । - सारुह ८ . १७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP