Dictionaries | References आ आधीं करते सून सून, मग करते फुणफुण Script: Devanagari Meaning Related Words आधीं करते सून सून, मग करते फुणफुण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अगोदर सुनेसाठीं ध्यास घेतलेला असतो पण प्रत्यक्ष सून आल्यावर तिचा दुस्वास करावयाचा अशी सासूची तर्हा. आधीं पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP