Dictionaries | References

आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ

   
Script: Devanagari

आधीं फिरती रानोमाळ, मग घेतली जपमाळ

   प्रथम तारुण्यांत भटकण्यात वेळ घालवावयाचा व मग वृद्धपणीं ईश्र्वरभजनी लागावयाचें, अशा वृत्तीच्या मनुष्यास म्हणतात. तु०- वृद्वा नारी पतिव्रता, करून करून भागली, देवपूजेला लागली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP