Dictionaries | References

गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ

   
Script: Devanagari

गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ     

गाढवाचा कितीहि सन्मान केला तरी त्‍याला काय उपयोग. तो उलटा त्‍या गोष्‍टीनें फुगून जाऊन त्‍याची रानोमाळ हिंडण्याची क्रिया अधिक जोरानें चालूं होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP