Dictionaries | References आ आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आळशामध्यें आळशी, सून आली घरासीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादी स्त्री स्वभावतःच आळशी असल्यास तिला कामाचा कंटाळाच असतो, त्यातून तिच्या घरी सून आल्यावर मग काय विचारतां? तिच्यावर सर्व काम टाकून हिला आणखीच स्वस्थ बसावयाला फावते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP