Dictionaries | References

क्रियाविशेषण अव्यय

   
Script: Devanagari
See also:  क्रियाविशेषण

क्रियाविशेषण अव्यय     

 न. ( व्या .) ज्या शब्दाच्या योगानें क्रियेच्या गुणाचा अथवा प्रकारचा , किंवा अमुक एका विशिष्ट अवस्थेचा बोध होतो तो शब्द . जसं -' तो हळू चालतो .' काम्ही क्रियाविशेषणें मुळ नामांचीं विभक्त्यंतरुपें असतात . उदा . बुद्ध्या . ( सं . क्रिया + विशेषण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP