Dictionaries | References घ घमघम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घमघम A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. मोगरीजवळून गेलों तर घ0 वास आला or सुटला. 2 Sweetly, flowingly, swimmingly, readily. Ex. छडी लागे चमचम विद्या येई घ0; गाय घ0 दूध देती or दूध घ0 पडतें. Rate this meaning Thank you! 👍 घमघम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad A fanciful word expressive of diffusedness and strength. Sweetly, swimmingly. Readily. Rate this meaning Thank you! 👍 घमघम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( गो . ) घमघमाट पहा . - क्रिवि . १ अतिशयित सुवासाच्या दर्पाचें निदर्शक क्रियाविशेषण . मोगरीजवळून गेलों तर घमघम वास आला - सुटला . २ एकदम ; भरपूर ; सुरळितपणें ; संतोषानें . गाय घमघम दूध देते . दूध घमघम पडतें . ३ धडकून ; जोरानें . छडी लागे चमचम विद्या येई घम घम . [ घ्व . प्रा . घवघव ] घमघमणें - अक्रि . अतिशय सुवास येणें ; सुगंधानें , फुलादि दरवळणार्या वासानें युक्त होणें . कीं तें वैराग्यवल्लीचीं सुमनें । प्रेमसुवासें घमघमती ॥ येथें कायहो फुलें घमघमतात . घमघमाट - पु . वासाची अतिशयता ; मधुर व उग्र वासांचा संयोग ; सुगंधाचा अतिरेक - दर्प ; फार दरवळणारा सुगंध ; फुलांचा घमघमाट व झर्यांचा झुळझुळ आवाज यांपासून मोठा आवाज होई - पाव्ह ३७ . घमघमीत - वि . उग्र , मधुर आणि दरवळणारा ( सुगंध ); घमघम सुवासयुक्त ( फोडणी इ० पदार्थ ); खमंग . आजची भाजी घमघमीत आहे . [ घमघम ] Related Words घमघम छडी लागे चमचम (छमछम), विद्या येई घमघम, छडी काही लागेना विद्या काही येईना, छडीवर पडली सावली आम्हांस विद्या पावली घमाघम घमाघमां घमामा नागचांफें उठतां लाथ बसतां बुक्की, तेव्हां होतो सुखी चमचमां चमचम घवघव घवघवां मघमघणें छडी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP