Dictionaries | References

येरे माझ्या मागल्‍या, ताककण्या चांगल्‍या

   
Script: Devanagari

येरे माझ्या मागल्‍या, ताककण्या चांगल्‍या

   नवीन चांगली परिस्‍थिति सुस्‍थिति लाभली तरी ताककण्या खाण्याचे सोडीत नाही. मूळची वागणूक न सोडण्याबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP