Dictionaries | References म मागचा Script: Devanagari See also: मागला , मागील Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मागचा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Anterior, antecedent, of a time preceding some other time. 2 Hinder, posterior, of a place behind some other place. māgacā & मागला & मागील. Add:--3 Posterior or subsequent, following in time; as मागचा खर्च, मागची युक्ति. Rate this meaning Thank you! 👍 मागचा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Anterior; posterior, hinder. Rate this meaning Thank you! 👍 मागचा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective पाठीकडे असणारा Ex. घराच्या मागच्या बाजूला एक विहीर आहे MODIFIES NOUN:भाग ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मागला मागील पाठीमागचाWordnet:asmপিছফালৰ bdउननि benপশ্চাদ্ভাগ gujપાછલું hinपश्च kanಹಿಂದಿನ kasپٔتیُم kokफाटलें malപിന്ഭാഗത്തെ mniꯃꯅꯤꯡ꯭ꯊꯪꯕ nepपछिल्लो oriପଛ panਪਿਛਲਾ ਭਾਗ sanपश्चवर्तिन् tamபின்பக்கமான telవెనుకఉన్న urdپچھلا , پچھواڑا , پشت See : गत, पूर्वीचा Rate this meaning Thank you! 👍 मागचा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. पूर्वीचा ; पूर्वकालीन . पाठीमागचा ; पश्चात भागीं असणार्या जागचा . काळानें मागून येणारा . उदा० मागंचा जमाखर्च ; मागची युक्ति . [ मागें ] म्ह० येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या = पुष्कळ दिवस शिकविलें तरी मूळची संवय , खोडसोडीत नाहीं उद्देशून अशास म्हणतात . येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या .०पाय पु. उतार ; मागें येणें ; कमी होणें ( रोग , दुखणें इ० ). मागल्या पायी क्रिवि . न थांबतां परतून ; लवकर . Related Words मागचा पुढच्यास ठेंच मागचा शहाणा पुढच्यास ठेंच मागचा सावध पुढच्यास ठेंच मागचा हुशार पुढच्यास ठेंच, मागचा शाहाणा पश्चवर्तिन् پٔتیُم பின்பக்கமான వెనుకఉన్న পশ্চাদ্ভাগ পিছফালৰ ପଛ પાછલું പിന്ഭാഗത്തെ पश्च फाटलें rear पछिल्लो ಹಿಂದಿನ उननि ਪਿਛਲਾ ਭਾਗ rearward पाठीमागचा back vowel backward linkage backward stroke tail light वरे करपुष्ठ hind limb back stay मुखार गेलेल्याक पाय आदळयारि माकशी आशिल्यानें जागी जांवका एकपाठ्या खडखडणे कुल्ले आंत बाहेर करणें आंत बाहेर पाहणें आगलें ठेपा अधरस्पंथ दमाण मुरवा आधला उचलली जीभ की, लावली टाळ्याला अगोधर आगली hock antero-posterior जिकडे गेली वांझ, तिकडे झाली सांज दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन पुढें दोर वळनें, मागें वाक होणें यक्षगंधर्व थबकेल तेथें मूर्ख खुशाल धडकेल आदिमग उपांतिम अगोदर साबक आगला दमान तळावर्त डोक्यांत राग घालणें पुढच्यामुळें मागला शहाणा पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे साबीक hind आदीं अगापिच्छा अगापिछा अदला जन्मांतर डंगी बुकणा यिव यीव नदीचें मूळ आणि ऋषीचें कूळ पाहूं नये पाचर मारणें पुढचा पुढला पुढील आंत मागील उपांत्य खरडी एकपाठी कुंची सप्ताह चौथा टाच ढुंगड ढुंगण ढुंगाड ढुंगाण मागला पार्श्वभूमी दस्ता कंधीं चीप नेपथ्य धोरण पाठ जिव्हाळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP