Dictionaries | References ज जिव्हाळा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिव्हाळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Ex. जाणे भक्तीचा जि0 ॥ तोचि दैवाचा पुतळा ॥. 3 Capacity, mental reach or power. Ex. मुलाचा जि0 पाहून अध्ययन सांगा. 4 Concern for; carefulness about; engagedness of heart and affection towards. Ex. ह्या कामाचा त्यास जि0 नाहीं; दुखणे- कऱ्याचे चाकरीस जिव्हाळ्याचा माणूस असावा. 5 In a वीणा or other musical instrument. The thread placed on the points of contact of the strings and the bridge; to deepen the sound. 6 A highly sensible or any quick or living part. 7 The life, soul, main spring, sustaining energy of: as विश्वाचा जि0; व्यवहाराचा जि0; कुलाचा जि0. Rate this meaning Thank you! 👍 जिव्हाळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Spring, source, fountainhead lit. fig. The soul, spirit or very essence (as of an affection or a passion). Ex. जाणे भक्तीचा जिव्हाळा. Capacity, mental reach or power. Ex. मुलाचा जिव्हाळा पाहून अध्ययन सांगा. Concern for, engagedness of heart and affection towards. Ex. ह्या कामाचा त्यास जिव्हाळा नाहीं.दुखणेकऱ्याचे चाकरीस जिव्हाळ्याचा माणूस असावा . A highly sensible or any quick or living part. Rate this meaning Thank you! 👍 जिव्हाळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आत्मीयता , आपलेपणा , आप्तभाव , आपुलकी , आस्था , उत्कंठा , कळवळा , जवळीक , पोटतिडीक , ममत्व , ममता , माया . Rate this meaning Thank you! 👍 जिव्हाळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : सौहार्द Rate this meaning Thank you! 👍 जिव्हाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ उगम ; उत्पत्ति ; मूळ ; झरा . या विहिरीचा जिव्हाळा लहान आहे यामुळें पाणी थोडें . २ आत्मा ; सार ; मर्म ; मुख्य तत्त्व . नेणती मुक्तीचा जिव्हाळा । - एरुस्व ७ . ४३ . जाणें भक्तीचा जिव्हाळा । तोचि दैवाचा पुतळा । - तुगा . कीर्तन १ . १२ . ३ पोहोंच ; आवांका ; धारणाशक्ति . मुलाचा जिव्हाळा पाहून अभ्यास सांगा . ४ कळवळा ; काळजी ; उत्कंठा ; जीव लागणें ; मन जडणें . दुखणेकर्याच्या शुश्रूषेस जिव्हाळयाचा माणूस असावा ५ ( वीणा , इतर तंतुवाद्यें ) घोडी आणि तारा जेथें एकत्र होतात त्या बिंदूवर जो कापूस लावतात तो ; झारा . ६ मर्मस्थल ; वर्म . ७ जीवित ; प्राण ; चैतन्याचें उगमस्थान ; आधार . नामरूपा तूंचि जिव्हाळा । - एरुस्व १६ . ९२ . विश्वाचा जिव्हाळा , व्यवहाराचा जिव्हाळा . ८ लाभ . तेतुला जिव्हाळा । मानावा हा । - ज्ञा १३ . १०८९ . ९ माया ; ममता . [ सं . जीव + आलय ] जिव्हाळी - स्त्री . १ एखादी मर्माची जागा ; नाजुक , वर्माचा भाग ( नखाच्या , शिंगाच्या खालचा किंवा कानाच्या मागचा ); सचेतन मांसाचा भाग ; मर्मस्थान ( क्रि० लावणें ; लागणें ). २ विण्याचा झारा . जिव्हाळा अर्थ ५ पहा . [ जीव + आलय ] जिव्हाळी लावणें , जिव्हाळी लागणें , जिव्हाळीला लावणें , जिव्हाळीला लागणें - मर्मभेद होणें ; ( अक्षरश : व ल० ) जिवाला लागून राहणें . जिव्हाळयाचा - वि . अत्यंत मैत्रीचा ; जिवलग ; मायेचा ; काळजीचा ; कळकळीचा . तो गाजुदीखान याच्या जिव्हाळयाचा होता . - भाब २० . माझ्या जिव्हाळयाचा एथें कोण्ही नाहीं म्हणून तूं मला मारतोस . Related Words जिव्हाळा विश्वाचा जिव्हाळा friendliness succorance need जिवाळी जिवाळा जवळिक पैलती cordiality दैवाचा पुतळा जिंतवणी जितवणी घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई आत्मीयता सगटनिगट आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं चित्कळा ह्रुदयाचें पाणी करणें सगट चित्कला मातीचे कुल्ले जिव्हाळी जवळीक जिंव्हार जिंव्हारी जिव्हारी दर्द लाघवी सौहार्द ओलावा ओलास्त्रा जिव्हार दरद ममता आस्था मर्म need विश्व जोड दैव देश હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP