Dictionaries | References ज जिव्हार Script: Devanagari See also: जिंव्हार , जिंव्हारी , जिव्हारी Meaning Related Words जिव्हार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The heart or soul; the life or a living or highly sensible part. Ex. सदा बोले दुष्टोत्तर ॥ जेणें खोचे जि0 ॥. Also fig. the life, spirit, essence, vital vigor of. Ex. जो वेदशास्त्राचें जि0 ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ जो पुराणपुरुष अगोचर ॥ तो तुझा पुत्र होईल राया ॥. जिव्हार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n (Poetry.) The heart or soul. Fig. The life, spirit, vital vigour of. जिव्हार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ ( काव्य . ) हृदय ; आत्मा ; चेतनास्थान ; काळीज ; अंत : करण . भेदितें आमुचें जिव्हार । - रास ३ . ८५ . २ ( ल . ) प्राणाप्रमाणें चैतन्योत्पादक गोष्ट , तत्त्व ; मर्म ; सत्त्व . जीवनकला . जिव्हार मोडलें वैराग्याचें । - भाए ८४ . जो वेदशास्त्राचें जिव्हार । ३ जीव . शस्त्रांगीं जिव्हारें । आरोपुनी । - ज्ञा १ . २२० . ४ जीवाची गुप्त गोष्ट , रहस्य ; काळीज ; मर्म . वेद जयालागीं झकविले । लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें । - ज्ञा ११ . ११८ . ५ जिव्हाळा . ना तरी सकल धर्माचें माहेर । सज्जनांचें जिव्हार । - ज्ञा १ . ३१ . जिव्हाळी पहा . जिव्हारीं - क्रिवि . १ नाजुक भागीं ; मर्मी ; काळजाच्या भागीं ; अंत : करणांत ( जखम इ० ) नरपति रमणी ते खोंचलीसे जिव्हारीं । - सारुह ३ . ५७ . [ जीव ] जिव्हार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जिव्हारी खोचणेंहृदयांत जखम होणेंमनाला फार लागणें. पुढे पहा. ‘नरपतिरमणी ते खोचलीसे जिव्हारी।’ -सारुह ३.५७. Related Words जिव्हार जिव्हारीं दुष्टोत्तर जिंव्हार जिंव्हारी जिव्हारी जिव्हा वर्म दुष्ट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP