Dictionaries | References द दुष्ट { duṣṭa } Script: Devanagari Meaning Related Words दुष्ट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो Ex. दुष्ट व्यक्ति सदा दूसरों का अहित ही चाहते हैं । MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्जन अधम खल शठ हरामी पाजी सठ विटपक अमति विश्वकद्रु शाबर पामर कितव अशील असंत असज्जन असाधु असित आणक लंगर वितानWordnet:asmদুষ্ট bdदुथां benদুষ্ট gujદુષ્ટ kanದುಷ್ಟ kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم kokदुश्ट malദുഷ്ട mniꯐꯠꯇꯕ nepदुष्ट oriଦୁଷ୍ଟ panਦੁਸ਼ਟ sanखल tamகெட்ட telదుష్టుడైన urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو , दुष्ट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bad, vile, wicked, depraved. 2 Bad, corrupt, noxious, disagreeable;--used, with some laxity, of animals, places, air &c. दुष्ट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Bad, vile, wicked, depraved. दुष्ट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अधम , अनाचारी , दावेदार , दुर्जन , दुराचारी , दुसर्याचे वाईट करणारा , निर्दय , नीच . पापी , मत्सरी , वाईट बुद्धीचा , शठ , हलकट . दुष्ट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा Ex. त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्जन असाधू खलWordnet:asmদুষ্ট bdदुथां benদুষ্ট gujદુષ્ટ hinदुष्ट kanದುಷ್ಟ kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم kokदुश्ट malദുഷ്ട mniꯐꯠꯇꯕ nepदुष्ट oriଦୁଷ୍ଟ panਦੁਸ਼ਟ sanखल tamகெட்ட telదుష్టుడైన urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو , noun वाईट स्वभावाची व्यक्ती Ex. दृष्टांशी वाद घालू नये ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবদ্ মেজাজী bdआखल गाज्रि benবদমেজাজী gujતુંડમિજાજી kanದುಷ್ಟ ಸ್ವಭಾವದ kasبَد مِزازٕ , گَنٛدٕ مِزاز kokफालतू malഅധാര്മ്മികന് nepवेहोरा oriଦୁର୍ମତି panਬਦਮਿਜਾਜ sanक्रूरात्मा telదుష్టస్వభావం urdبدمزاج , تندخو , چڑچڑا , بدتہذیب , غصہ ور See : दुर्जन, बदनीयत दुष्ट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा ; वाईट बुद्धीचा . पापी ; दुराचारी ; नीच ; अनाचारी . ३ दावेदार ; शत्रु . मी आलो असतो पण माझा दुष्ट तेथे आहे . ४ खराब ; दोषयुक्त ( हवा , ठिकाण इ० ). [ सं . ]वि. १ दुसर्याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा ; वाईट बुद्धीचा . पापी ; दुराचारी ; नीच ; अनाचारी . ३ दावेदार ; शत्रु . मी आलो असतो पण माझा दुष्ट तेथे आहे . ४ खराब ; दोषयुक्त ( हवा , ठिकाण इ० ). [ सं . ]०प्रतिग्रह पु. ज्यापासून दान घेऊ नये म्हणून सांगितले आहे अशा अपात्र व्यक्तीपासून स्वीकारलेले दान ; अमंगल प्रसंगी स्वीकारलेले दान . जसेः - शय्यादान इ० दुष्टहेतुमूलक दानाचा स्वीकार करणे ; दुष्प्रतिग्रह पहा . [ दुष्ट + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] स०प्रतिग्रह पु. ज्यापासून दान घेऊ नये म्हणून सांगितले आहे अशा अपात्र व्यक्तीपासून स्वीकारलेले दान ; अमंगल प्रसंगी स्वीकारलेले दान . जसेः - शय्यादान इ० दुष्टहेतुमूलक दानाचा स्वीकार करणे ; दुष्प्रतिग्रह पहा . [ दुष्ट + सं . प्रतिग्रह = दान स्वीकारणे ] स०बुद्धि स्त्री. पापवासना ; अधमपणाची बुद्धि . - वि . पापी ; नीच ; अधम ; वाईट बुद्धीचा . [ दुष्ट + बुद्धि ]०बुद्धि स्त्री. पापवासना ; अधमपणाची बुद्धि . - वि . पापी ; नीच ; अधम ; वाईट बुद्धीचा . [ दुष्ट + बुद्धि ]०भाव पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुत्व . २ कुभाव ; गैरसमज ; विकल्प . [ दुष्ट + भाव ]०भाव पु. १ मत्सर ; द्वेष ; शत्रुत्व . २ कुभाव ; गैरसमज ; विकल्प . [ दुष्ट + भाव ]०मानस न. दुष्ट बुद्धि ; दुष्टपणा ; नीचपणा . - वि . पापी ; अधम ; दुष्ट अंतःकरणाचा . [ दुष्ट + मानस = मन ]०मानस न. दुष्ट बुद्धि ; दुष्टपणा ; नीचपणा . - वि . पापी ; अधम ; दुष्ट अंतःकरणाचा . [ दुष्ट + मानस = मन ]०व्रण पु. १ गळूं ; फिसके ; बेंड . २ नाडीव्रण . [ दुष्ट + सं . व्रण = फोड , जखम ]०व्रण पु. १ गळूं ; फिसके ; बेंड . २ नाडीव्रण . [ दुष्ट + सं . व्रण = फोड , जखम ]०स्वप्न पुन . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनाला डवंचणारी ) अनिष्ट शंका , कल्पना . [ दुष्ट + सं . स्वप्न ] दुष्टाई स्त्री . १ दुष्टपणा ; नीचपणा ; अधमपणा . २ खराबपणा ; घाणेरडेपणा ; दोषयुक्तता . ३ मत्सर ; द्वेष ; दावेदारी . ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ). याअर्थी दुष्टावा , दुष्टायकी हेही शब्द रूढ आहेत . दुष्टात्मा वि . दुष्ट अंतःकरणांचा ; पापी ; अधम . [ दुष्ट + सं . आत्मन = मन ] दुष्टायकी स्त्री . दुश्मनगिरी ; शत्रुत्व ; द्वेष ; दावेदारी . दुष्टावा पु . १ दुष्टपणा . २ दावेदारी ; वैर ; द्वेष . सरकारने खादीचा दुष्टावा कां करावा ? - के १ . ७३ . ० . दुष्टोत्तर न . दुरुत्तर ; उद्धटपणाचे , अपमानकारक , शिवीगाळीचे उत्तर . बोले सदां दुष्टोत्तर । जेणे खोंचे जिव्हार । [ दुष्ट + उत्तर ]०स्वप्न पुन . १ अशुभसूचक स्वप्न . २ ( मनाला डवंचणारी ) अनिष्ट शंका , कल्पना . [ दुष्ट + सं . स्वप्न ] दुष्टाई स्त्री . १ दुष्टपणा ; नीचपणा ; अधमपणा . २ खराबपणा ; घाणेरडेपणा ; दोषयुक्तता . ३ मत्सर ; द्वेष ; दावेदारी . ( क्रि० करणे ; धरणे ; बाळगणे ). याअर्थी दुष्टावा , दुष्टायकी हेही शब्द रूढ आहेत . दुष्टात्मा वि . दुष्ट अंतःकरणांचा ; पापी ; अधम . [ दुष्ट + सं . आत्मन = मन ] दुष्टायकी स्त्री . दुश्मनगिरी ; शत्रुत्व ; द्वेष ; दावेदारी . दुष्टावा पु . १ दुष्टपणा . २ दावेदारी ; वैर ; द्वेष . सरकारने खादीचा दुष्टावा कां करावा ? - के १ . ७३ . ० . दुष्टोत्तर न . दुरुत्तर ; उद्धटपणाचे , अपमानकारक , शिवीगाळीचे उत्तर . बोले सदां दुष्टोत्तर । जेणे खोंचे जिव्हार । [ दुष्ट + उत्तर ] दुष्ट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 adjective जसले दुष्ट वा दुष्टतापूर्वक काम वा व्यवहार गर्छ Ex. दुष्ट व्यक्तिले सधैँ अर्काको अहित नै चाहन्छ MODIFIES NOUN:व्यक्ति ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुर्जन अधम खल शठ हरामी पाजी अमति कुमति पामर अशील असज्जन असाधु असितWordnet:asmদুষ্ট bdदुथां benদুষ্ট gujદુષ્ટ hinदुष्ट kanದುಷ್ಟ kasبَد , کٔمیٖنہٕ , ظٲلِم kokदुश्ट malദുഷ്ട mniꯐꯠꯇꯕ oriଦୁଷ୍ଟ panਦੁਸ਼ਟ sanखल tamகெட்ட telదుష్టుడైన urdبد ذات , کمینہ , سفلہ , حرامی , بدخو , See : पापी, लफङ्गो दुष्ट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट mfn. mfn. spoilt, corrupteddefective, faultywrong, falsebad, wickedmalignant, offensive, inimicalguilty, culpable, [ŚrS.] ; [Mn.] ; [Yājñ.] ; [Suśr.] ; [MBh.] &c.कर्म sinning through or defiled with (cf.मनो-, योनि-, वाग्-)दुष्ट m. m. a villain, roguea kind of noxious animal, [Viṣṇ. xii, 2] दुष्ट n. n. sin, offence, crime, guilt, [Hariv.] ; [R.] (cf.श्रुति-)Costus Speciosus or Arabicus, [L.] दुष्ट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट [duṣṭa] p.p. p. p. p. [दुष्-क्त]Spoiled, damaged, injured, ruined.Defiled, tainted, violated, sullied.Depraved, corrupted.Vicious, wicked; as दुष्टवृषः; वरं शून्या शाला न च खलु वरो दुष्टवृषभः [H.1.117.] Guilty, culpable.Low, vile.Faulty or defective, as a हेतु in logic.Painful.Worthless,ष्टा A bad or unchaste woman.A harlot.ष्टम् Sin, crime, guilt.A kind of leprosy. -Comp.-आत्मन्, -आशय a. a. evil-minded, wicked.-गजः a vicious elephant.-चारिन् a. a. wicked, sinful.-चेतस्, -धी, -बुद्धि a. a. evil-minded, malevolent, wicked.-लाङ्गलम् N. N. of a particular form of the moon.-वृषः a strong but stubborn ox which refuses to draw, a vicious ox.व्रणः a dull boil or sore.a sinus. दुष्ट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 दुष्ट mfn. (-ष्टः-ष्टा-ष्टं)1. Low, vile,2. Weak, impotent.3. Wicked, depraved.4. spoiled, injured.5. violated.6. Contaminated, degraded.7. Worthless. f. (-ष्टा) A harlot, a wanton. n. (-ष्टं) A kind of Costus, (C. speciosus:) see कुष्ठ.E. दुष् to be corrupt. &c. affix क्त. ROOTS:दुष् क्त दुष्ट संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 adjective दुष्क्रियया युक्तः। Ex. दुष्टस्य पुरुषस्य संशोधनं सरलं नास्ति। MODIFIES NOUN:मनुष्यः ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अधमWordnet:benদুষ্ট প্রবৃত্তিসম্পন্ন kanದುಷ್ಟಪ್ರವೃತ್ತಿ kasشیطٲنِیت وول kokदुश्प्रवृत्ती malദുഷ്ടപ്രവർത്തിയുള്ള marदुष्प्रवृत्त panਦੁਸ਼ਟਪ੍ਰਵਾਹ tamகெட்ட சுபாவமுள்ள telచెడుప్రవృత్తికలిగినటువంటి urdبد خصلت , بدکردار , بری ذہنیت والا See : खल, दुर्जन, दुष्कर्मिन्, पतित Related Words दुष्ट उत्तम मुलाची इच्छा करी, तिजसारखी दुष्ट नसे दुसरी क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥ साह्रै दुष्ट दुष्ट स्त्री दुष्ट मेला, विटाळ गेला आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें ईश्र्वर अन्न पाठवितो, दुष्ट त्याचा नाश करितो दुष्ट वादांत पडणें तें घातक दुष्ट कारभारी, समुदायांचा वीट करी हरामज़ादा दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली दुष्ट संगतीनें मन, दोषी न करिती सुजन निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं दुष्ट मनुष्य कारभारी, लोका उपद्रव भारी दुष्प्रवृत्त हरामी चांडाळीण दुष्प्रवृत्ति दुष्ट पात्र खल दुष्ट रूढीमुळें घोर अत्याचार घडतात लागतें मिष्ट पण आहे दुष्ट दुष्टा हरामखोर हारामजादा હરામી ਹਰਾਮਜ਼ਾਦਾ হাৰামী হারামজাদা ହାରାମଜାଦା பொல்லாத దుష్టుడు ತುಚ್ಚ നീചത്വമുള്ള villain दुष्ट वांकडा सर्वां पाही, सरळ असे स्वगृहीं شیطٲنِیت وول দুষ্ট প্রবৃত্তিসম্পন্ন ਦੁਸ਼ਟਪ੍ਰਵਾਹ கெட்ட சுபாவமுள்ள చెడుప్రవృత్తికలిగినటువంటి ದುಷ್ಟಪ್ರವೃತ್ತಿ ദുഷ്ടപ്രവർത്തിയുള്ള wicked ਦੁਸ਼ਟ ਦੁਸ਼ਟੀ દુષ્ટા दुश्प्रवृत्ती चाण्डाली துஷ்டபெண் దుష్టుడైన నీచురాలు ಚಾಂಡಾಳಿ দুষ্টা ദുഷ്ട حرام زادٕ baddie দুষ্ট ill-natured ଦୁଷ୍ଟ दुश्ट ದುಷ್ಟ libertine dissolute crummy debauched degraded cheesy chintzy sleazy ખરાબ દુષ્ટ दुथां tinny punk கெட்ட bum dissipated cheap scoundrel sinful riotous profligate fast degenerate unholy mala prohibita malicious intent असाधू काळतोंडया श्लेष्मविदग्ध vicious circle भाव भाजणें नष्टोळा साप खाई, तोंड रितें साप खाय खार आणि तोंड रितें रहाय (राही) अवभाष कुसंगती वायट वार्ता फट जायना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP