Dictionaries | References च चीप Script: Devanagari See also: चिप , चीब Meaning Related Words चीप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cīpa or ba a Dripping wet.cīpa n C A low and spreading tree growing in creeks and salt marshes.cīpa f A slate or slab of stone; a flat mass of stone or of wood gen.: also a chip. 2 A string of flowers. See तुरा. 3 A disorder of the bowels, esp. incidental to children. चीप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A chip. f A slate or slab of stone. Disorder of bowels.a Dripping wet. चीप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. लवकर ; जलद . [ सं . क्षिप्रं - चिप्प - चीप . - भाअ १८३४ . ] स्त्री. १ दगड , लांकूड , सोनें इ० कांचा पातळ , सपाट तुकडा ; पाचर ; कपची ; धलपी . विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कठी । - ज्ञा १८ . १५५६ . २ फुलांची माळ . तुरा पहा . ३ ( विशेषत : लहान मुलांस होणारा ) आतडयांचा एक प्रकारचा विकार . ४ ( चांभारी ) टांचेचा मागचा भाग उजळण्याकरितां , सुधारण्याकरितां लावलेला चामडयाचा तुकडा . [ सं . चिपिट ]वि. गप्प ; स्तब्ध ; चूप .वि. ओला ; चिंब ; निथळता ; थबथबीत ; चबचबीत .क्रि.वि. चूप ; गप्प ; कांहीं न बोलतां ; हूं कां चूं न करतां ; अगदीं स्तब्ध . काय स्तनार्थिशिशुच्या शब्द उचित सांत्वनीं पडे चिप हा । - मोउद्योग १० . ६३ . निळा म्हणे चिप चरणें धरूनियां निग । न पडसी कोडियांत ध्याता हा श्रीरंग । - निगा ९६ . [ म . चिपणें = मिटणें . घ्व . तुल० का . चिप्पु = शिंपला ] न. ( कों . ) खाडींतून , खार्या दलदलींतून वाढणारें , ठेंगणें पण फैलावणारें एक प्रकारचें झाड . तेथेच आज खारवट पाण्यावर पोसणारीं हीं दळभद्रीं इंपळीचीं व चिपीचीं झाडें मातलीं आहेत . - सह्याद्रीच्या पायथ्याशी ९४ . Related Words चीप तेरेबी चीप, मेरेबी चीप घांटी चीप होणें chip sample chip sampling churn drill gallet कुळपटी चिपताळा चिरकांब cable tool drilling किपळा किपळी churn drilling कुळपटा कुळपाट चप्प चिपतळ चिपतळा चीब छिलटा छिलपा पोटांतलें कपरी छिलका चिपोळी कपची काचळ खपरी सळंप सळप लवटी कपचा कपरा औटी चिपोटा तडा लादी मनोरा chip खिटी कावर वटी कावार वटिका चप बिजली ठिकरी शीळ चांदी खांड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP