Dictionaries | References

औटी

   
Script: Devanagari

औटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
auṭī f A chop or deep cut made across a chump or rude log which is to be chipped or pared. v घे, पाड, कर.

औटी     

 पु. वजन मापांवर देखरेख करणारा अधिकारी . अवटी पहा .
 स्त्री. १ लांकडी ठोकळ्याचा आंत चीप बसविण्यासाथीं पाडलेली आडवी खांच . ( क्रि० घेणें ; पाडणें ; करणें .) ( सं . अवटी = खांच ) २ ( टंक ) टंककृतीत काशाची किंवा पोलादाची केलेली मादी . - चिज १९१८ . ( इं .) डाय . अवटी पहा . ( सं . अवटी = खांच ; म . अवटी =( सोनार धंदा ) ठसा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP