|
पु. लाकडांतील अथवा दगडांतील भेग , छिद्र पोकळी बुजविण्यासाठीं उपयोगांत आणलेला लाकडाचा तुकडा , चीप , कपची इ० . ( अंगाचा , शरीराचा , पोटाचा ). [ सं . चिपिट = चापट ] ०होणें अंग , शरीर , पोट आजारानें , अशक्तपणानें , खावयास न मिळाल्यानें खपाट , कृश होणें .
|