Dictionaries | References ख खरडी Script: Devanagari Meaning Related Words खरडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . खरडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जोराची खरडपट्टी ; निर्भर्त्सना ( क्रि० काढणे ; निघणे .) २ एक चर्मवाद्य ; एक प्रकारची टिमकी . ३ काथ्याचा एक धागा ; माडाच्या चुडतीचा बारीक दोरा ; काथवडी . ४ ( कु .) पुन्नाग . ( उंडी ) झाडांचें कोंवळें किंवा सुकलेलें फळ ; उंडी . ५ ( कु .) बैलगाडीचा वेग थांबविण्यासाठीं लावलेला चाकाच्या मागचा दांडा किंवा अडणा . ६ ( कु .) सोललेली पण न तासलेली सुपारी . ७ ( क .) ( भजनी मंडळ ) मृदंग इ० वाद्यास लावलेली कणीक खरडाण्याचें एक हत्यार . खरडीनें कणीक घास . ' ( खरडणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP