Dictionaries | References म मागला Script: Devanagari See also: मागचा , मागील Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मागला A dictionary, Marathi and English | Marathi English | | Anterior, antecedent, of a time preceding some other time. 2 Hinder, posterior, of a place behind some other place. येरे माझ्या मागल्या Said in reference to a dolt who, after long teaching, is still at the alphabet. Rate this meaning Thank you! 👍 मागला Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Antecedent; hinder posterior. Rate this meaning Thank you! 👍 मागला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : मागचा Rate this meaning Thank you! 👍 मागला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. पूर्वीचा ; पूर्वकालीन . पाठीमागचा ; पश्चात भागीं असणार्या जागचा . काळानें मागून येणारा . उदा० मागंचा जमाखर्च ; मागची युक्ति . [ मागें ] म्ह० येरे माझ्या मागल्या कण्या भाकरी चांगल्या = पुष्कळ दिवस शिकविलें तरी मूळची संवय , खोडसोडीत नाहीं उद्देशून अशास म्हणतात . येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या .०पाय पु. उतार ; मागें येणें ; कमी होणें ( रोग , दुखणें इ० ). मागल्या पायी क्रिवि . न थांबतां परतून ; लवकर . Related Words मागला मागला पाय मागला प्रहर दिवस राहतां पुढच्यामुळें मागला शहाणा मागला पाय पुढें न ठेवणें मागला पाय पुढें न घालूं देणें पुढच्यास ठेंच लागे, मागला जपून वागे पहिल नवरा जनाचा न मागला नवरा मनाचा मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं rearward rear आगलें दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें गतकाळ मांडिल्लें आधला आगली ठेंच अघाडीपिछाडी आगला preceding ठेच prior अगल्या अगापिच्छा धुमा अगल अगली वोघ अगला मागचा तुंबा दिवसा मशाल लावणे पाजळणे पूर्व હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP