Dictionaries | References य येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एक कुणब्याची बाई दोन दगड मांडून स्वयंपाक करीत होती. तिनें प्रथमतः कांदे व वांगीं यांची भाजी शिजत लाविली नंतर ती भाकरीचें पीठ मळूं लागली. तेव्हां तिनें आपल्या मनांत विचार केला कीं, भाजी तर झालीच. आतां पांच भाकरी भाजल्या म्हणजे स्वयंपाक तयार होईल व आपल्याला लवकर जेवावयास मिळेल. असा विचार ती करीत आहे तोंच चुलीचा दगड घसरुन भाजीचें पातेलें विस्तवांत पालथें पडलें तें पाहून त्या बाईनें वरील शब्द म्हटले. तेव्हांपासून ही वरील म्हण प्रचारांत आली असावी. -शाब २.२१३. Related Words येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या येरे माझ्या पहिल्या मागल्या येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या वांगी येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, कण्या भाकरी चांगल्या येरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबल्या कथेतील कांदे कथेंत नाकानें कांदे सोलणें येरे कुत्र्या, चाव माझ्या पायाला येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या अरे माझ्या मागल्या, पाप न जाई बोंबलल्या मागल्या सात जन्मांचे वैर साधणें मानें न खाई पानें, पडपडल्याच खाई कांदे डोरली वांगी आपले पाय माझ्या घरीं लागावे मागल्या पायीं माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी शेंगा कांदे वांगीं रांधलीं दाढीस कांदे बांधणें आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें येरे येरे वार्या, धूळ घेऊन वच काळया येरे येरे वार्या, धूळ घेऊन वजा काळया मागल्या पायीं परत येणें मागल्या पायीं येणें येरे उंबरा, पडरे तोंडा येरे दिवसा, भररे पोटा कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे येरे गोटया, पड रे पायां पैसा पासरी कांदे आणि तोळ्यावरी केशर नांदे सोकल्या भुता चल जाऊं कालच्या, मागल्या शेता आडभावाचे साडभाऊ, येरे कुत्र्या कण्या खाऊं रुचचें, पचचें, पायलीभर वेंचचें, सुखें निद्रायेचें, कामाचें ओडणें, सांगरे वैद्या माझ्या रोगाची भावना माझ्या घरांत मांजर व्याली काय? या माझ्या कपाळावरच्या अक्षता पहा आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला ऊठग कळी अन् बस माझ्या नळी शेंबूड माझ्या नाका आणि मी हांसें लोका शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें अरे माझ्या कर्मा, कोठें गेला धर्मा अरे माझ्या भूषणा, कोठें कांहीं दिसेंना अरे माझ्या भूषणा, तुला कोणी पुसेना तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें! भूषण माझ्या बापाचा, गाडी बैल लोकाचा माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना (माझ्या) अंगीं का माशा मेल्या आहेत? माझ्या दरिद्री बहिणीला, कैसें नेऊं वैकुंठाला माझ्या बा (पा) च्यानें हें होणार नाहीं माझ्या मनाची मर्जी, मन खातें करंजी मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला या आणि माझ्या कपाळच्या गंधाक्षता पहा या या! माझ्या कपाळाच्या अक्षता पहा ये उद्योगा आणि बैस माझ्या खांद्यावर देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब पुरेना माझ्या गारीं, तेथें आले मागतेकरी घेग घोरपडी मान, तर म्हणे टाक माझ्या धांवेवर शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना अहो बाई मला न्हाऊ घाला आणि माझ्या विहिणीला चोथाळून काढा गुरूची बरी नव्हे वाणी, माझ्या पेवांत गेलें पाणी ज्याच्या पागोट्याला जरीचे गोल, गरीब म्हणतो करा माझ्या पटक्याचें मोल दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या माझ्या कामास नांव ना रुप, बोडकीच्या डोक्यास तेल ना तूप यंव करीन, त्यंव करीन, माझ्या चोळण्यांत गवत भरुन आग लावीन! garden egg solanum melongena brinjal eggplant bush इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा आसनी येणें मागला ओडी aubergine mad apple eggplant मागचा मागील हुल्लारा हुळूम लमाणभाऊ आणि कांदेखाऊ वायंगेंभात वांगें वांयंगी वांयंगीभात वांयंगें मिडी आरता वांगे लघुपंचमूल under my authority चाळौणी पाचत घालणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP