Dictionaries | References

इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा

   
Script: Devanagari

इकडे ये, इकडे ये आणि माझ्या कपाळाचे गंध (कुंकु, कपाळच्या अक्षता) पहा

   विनाकारण लोकांस बोलावून आणून आपले वैभव दाखविणें व गर्दी करणें
   काही तरी निमित्ताने लोकांचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP