Dictionaries | References क कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दोन मनुष्ये भेटल्यावर त्यांचा जर परस्परांवर विश्र्वास असेल तर एकाच्या मनातील कोणतीहि गोष्ट दुसर्यास सांगण्यास हरकत नसते. ‘काय तुझ्या मनांत, सांग माझ्या कानांत’ असा दुसरा पाठ आहे. Related Words कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत सांग कपट गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें कांग म्हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील शेंगलाची सांग मनांत आणणें मनांत कढविणें आडांतच पाणी नसेल तर पोहर्यांत कोठून येणार मनांत ठाय आस जाल्यार मचव्यांतून ठाय आसे तर माझ्या नाहीं घरांत, शेजारीं धनसंक्रांत मनांत नवमण जळणें या कानांत तुळशीपत्र, त्या कानांत बिल्वपत्र भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं मनांत गांठ ठेवणें मनांत आसल्यार सोपनांत दिसता मनांत एक, जनांत एक मनांत गांठ घालणें मनांत गांठ बांधणें चोराच्या मनांत चांदणें मनांत मांडे खाणें अधेल्याच्या मनांत आदितवार मनांत असेल तर मार्ग दिसेल मनांत धरील तर वाघाला मारील कानांत खुंट्या ठोकणें कानांत खुंट्या मारणें कानांत तेल घालणें कानांत तेल घालून निजणें कानांत वारे भरणें कानांत विष ओतणें कानांत तुळशी (पत्र) घालणें रिकाम्या माणसा काय करशी? तर ह्या कानांतलें तानवडें त्या कानांत घालशी न पुरे माझ्या गारीं, कोठला माधुकरी फसवणूक असशील बेताल तर धर भजनांत टाळ गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत कपट गुप्तपणें राहातें, सत्य उघडें वागतें माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक मनांत आहे, पण बोलतां नये कानांत तुळशी (पत्र) घालून बसणें शेंग असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा येरे माझ्या पहिल्या मागल्या मौर्ख्य न प्रगट करावें, आपलें मनांत ठेवावें लाथ मारीन तर भात काढीन मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें असेल आई तर मिळेल साई छल शिजलेला माझ्या घोवाक वाढ, तुझ्या घोवाक भुकेचो उपाय सांगतय तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या असतील शितें, तर मिळतील भूतें कान खाता तें भांगर कानांत घालचें न्हय काय गळतें, तर तोंड गळतें आपले पाय माझ्या घरीं लागावे मनीं मांडे लक्षितां, तर कोरडे कांहो भक्षितां? कपट युक्ति छल-कपट कां तर घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी असेल दाम तर उचललें (उरकले) काम न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा न सोमे तर थट्टा करुं नये धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा नसशील धड, तर मसणांत जाऊन पड बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें काय केली ईश्र्वरा, तुझ्या घरीं चोरी collusion जनांत बुवा आणि मनांत कावा मनचें साधे तर दरिद्र कां बाधे एक घर उणें, तर दस घर सुणें आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत येरे माझ्या मागल्या, कांदे वांगी रांधल्या येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें घेग घोरपडी मान, तर म्हणे टाक माझ्या धांवेवर असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल साधली तर शिकार, नाहीं तर भिकार धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार अहो तर काहो अरे तर करि लागली तर शिकार, नाहीं तर भिकार मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा आईचे तसे बाईचे, तिसरे माझ्या सईचें मनांत कालवणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP