Dictionaries | References क कपट { kapaṭḥ, kapaṭa } Script: Devanagari Meaning Related Words कपट Puranic Encyclopaedia | English English Rate this meaning Thank you! 👍 KAPAṬA A demon. He was Kaśyapa's son born of his wife Danu. [Chapter 65, Bhīṣma Parva] . कपट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : छल, दुराव कपट प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 कपट n. कश्यप तथा दनु का पुत्र । कपट कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कसलोय सुवार्थ सादपा खातीर कोणाकूय फोणान बी घालपाचें काम Ex. ताणें कपटान सगली जमीन आपल्या ताब्यांत केली HYPONYMY:विश्वासघात तुरी घातकी वृत्ती क्लृप्ती ONTOLOGY:असामाजिक कार्य (Anti-social) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विश्वासघात फटींगपणWordnet:asmছল চাতুৰী bdफानदायनाय benছল gujછલ hinछल kanತಂತ್ರಗಾರಿಕೆ kasدھۄکھٕ malചതി marफसवणूक mniꯇꯥꯠ oriଛଳନା panਧੋਖਾ sanकपटः telయుక్తి urdفریب , دھوکہ , چالبازی , جعل سازی कपट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fraud, deceit, guile. 2 Falsity, contrariety to truth. 3 Spite, malice, grudge. कपट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Fraud, falsity. Spite, grudge. कपट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छद्म , छळ , फसवेगिरी ;ना. खोटेपणा , लबाडी , लुच्चेगिरी ;ना. कावा , डाव , बनाव . कपट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : फसवणूक कपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ छद्म ; लबाडी ; लुच्चेगिरी ; ढोंग ; कावा . २ खोटेपणा ; असत्यता . ३ मत्सर ; हेवा ; कृत्रिम भाव ; द्वेषबुद्धी . ४ ( कायदा ) फसवणुक ; भुलथाप ; फसविण्याच्या झराद्यानें केलेलें कृत्य .कुडें - पावडे पहा . न. केळीचें सोपट . (?)०कुंभाव पु. मत्सर आणि दृष्टबुद्धी ; वाईट वासना ; द्वेष .०नाटक न. कपटी व्युह , योजना ; कपटीपणाचा खेळ , ' कलह नाटक कपट कपटपेक्षां पुष्कळ बरं !' - कृत्यु ११ .०निंदां स्त्री. व्याजनिंदा ; गर्भित स्तुति ; बाहेरून निंदा पण खरी स्तुति . याच्या उलट कपस्तुटि .०पाश फांसा - पु . १ इच्छित दान पडावें म्हणून मंत्रादि विद्येनें बनविलेला . खंळाचा फांसा ; लबाडीचे फांसे . ' तरी पांडव जिंकावया बळ । एकयुक्ति आहे सबळ । तरी कपटपाश केवळ । वश मज असती । ' - पांप्र २० . ६१ . २ फसविण्याकरितां केलेली घटना ; कट ; गुप्त मसलत .०बाब स्त्री. ( कायदा ) मत्सरानें किंवा दृष्टपणानें उप्तन्न केलेला निराधार खटला ; खोटा खटला .०मूर्ति वि. अति लुच्चा , लबाड मनुष्य ; कपटाच्या मुर्तिमंत पुतळा .०युद्ध न. १ गनिमी काव्यानें चालविलेली लढाई ; छद्मी लढाई . २ गनीमिकावा ; युद्धाचें कपटी डावपेंच .०रुप न. खोटें रूप . लबाडीचा वेष ; छद्मवेष ; ढोंगी रूप .०विद्या स्त्री. लुच्चेगिरीचें डावपेंच ; ठकबाजी ; कावा ; खोटीं कृत्यें आचरणें .०वेष पु. छद्मवेष ; स्वतःचें रूप पालटून घेतलेला अन्य वेष ; सोंग , - विं . सोंग घेतलेला ; रूप पालटलेला .०सिंधु १ ( गणित ) गुणाकाराची एक पद्धत ; गुणकाराच्या पहिल्या आंकड्यानें गुण्यास गुणुन आलेल्या गुणाकार्च्या राहिलेल्या आंकड्यांचा गुणाकार मनांतल्या मनांतच मिळवून एकदम गुणाकार मांडणे . गुणाकार पहा . २ फार कपटी मनुष्य ; अतिशय लबाड , खोटा , घातकी मनुष्य .०स्तुति स्त्री. व्याजस्तुति ; बाह्मत ; स्तुति पण आंतून निंदा ; व्याजनिंदा ; याच्या उलट कपटनिंदा कपट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कपट आपले आपण, करतें विषप्राशनकपटी मनुष्याचा त्याच्याच कृतीनें केव्हां तरी नाश होतो. तु०-ज्याचे कुडें त्याचे पुढें. कपट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : जालझेल कपट A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कपट mn. mn. (√ कम्प्Comm. on [Uṇ. iv, 81] ), fraud, deceit, cheating, circumvention, [MBh.] ; [Bhartṛ.] ; [Pañcat.] &c.कपट m. m.N. of a दानव, [MBh. i, 2534] कपट The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कपटः [kapaṭḥ] टम् [ṭam] टम् Fraud, deceit, trick, cheating; कपटशत- मयं क्षेत्रमप्रत्ययानाम् [Pt.1.191;] कपटानुसारकुशला [Mk.9.5.] -टी A measure equal to the capacity of the hollows of the two hands joined together. -Comp.-तापसः one who pretends to be an ascetic, pseudo ascetic.-पटु a. a. adept in deceit, deceitful, crafty; छलयन् प्रजास्त्वमनृपेन कपटपटुरैन्द्रजालिकः [Śi.15.35.] -प्रबन्धः a fraudulent contrivance. [H.1.] -लेख्यम् a forged document.-वचनम् deceitful talk.-वेश a. a. disguised, masked (-शः) disguise, false dress. कपट Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कपट mn. (-टः-टं) Fraud, deceit, cheating, circumvention.E. क BRAHMA, पट् to go, अच् affix; what extends even to BRAHMA,; or क the head, and पट a covering, screening the head as it were. ROOTS:क पट् अच् क पट f. (-टी) A measure equal to the capacity of the hollows of the two hands joined. Related Words कपट गुप्तपणें राहातें, सत्य उघडें वागतें कपट कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत कपट युक्ति गोड बोलावें ओठांत, कपट ठेवावें पोटांत फसवणूक छल छल-कपट collusion ज्याचे मनीं कपट, त्याचें होतें तळपट دھۄکھٕ कपटः ছল ছল-চাতুৰী ਧੋਖਾ છલ फानदायनाय యుక్తి ತಂತ್ರಗಾರಿಕೆ வஞ்சகம் connivance ଛଳନା जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट hiding concealing ചതി concealment fraud by concealment fraud upon the court constructive fraud wiles रीव छक्केपंजे bad faith fraud in law in fraud of काळेबेरे मानभावीपणा शतमय मूमें सो पाताडेमें सात्वीक पोटांत एक, ओठांत एक पोटांत दांत शिंदळ रांडेला बार्या बुध्या, कपाळ फोडून बांधिल्या चिंध्या वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं कपटहीन fraud निष्कपटी collateral fraud कपटीपणा अमाईकपण कृतकपट हेबडगुबड शमनाबीर राम नाम जपता, केसानें गळा कापता बद्दी धौर्त्य नष्टाई ढोंगी वेष धरतो, शेवटी उजेडास येतो सागेलागे शाठय खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा कापट फटींगपण टगेगिरी आडीगुडी आलक उजूपण कपटलेख्य कपटेन शत्रुः। कुपिथ्थ कूटबाजी स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश दाळ गळणें लापणीक बेफाट छकडभेद जनांत बुवा आणि मनांत कावा फसालत बदीसा धौर्तिक तवावूज तामगिरी तकावत pretendedly कपटपूर्ण दगल कसबाती ईमानदार कंवसाल कपटप्रबन्ध कपटाई कपटिक कपटिन् क्लृप्ती किलाफ किलाफा घुमारणें साहू ज्याचें कुडें त्याच्यापुढें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP