Dictionaries | References

असशील बेताल तर धर भजनांत टाळ

   
Script: Devanagari

असशील बेताल तर धर भजनांत टाळ

   जर तुझी वागणूक योग्य निर्बंध पाळून होत नसेल, तुझ्या वागणुकीत शिथिलपणा असेल व नीतिनियमांस अनुसरून तुझें वर्तन होत नसेल तर त्या अपराधाचे परिमार्जन करण्यासाठी निदान देवाचे नांव घेऊन भक्ति तरी कर
   म्हणजे परमेश्र्वर तुला क्षमा करील.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP