Dictionaries | References र रोज मरे त्याला कोण रडे Script: Devanagari Meaning Related Words रोज मरे त्याला कोण रडे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तीच तीच गोष्ट वारंवार होऊं लागली म्हणजे तिच्यांतलें स्वारस्य जाऊन तिजकडे दुर्लक्ष होतें. नित्य मरे ० पहा. -कवठेकर, अपुराडाव १४४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP