Dictionaries | References

दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला

   
Script: Devanagari

दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला     

चांगली वागणूक दिल्याची फुशारकी मारावयाची आणि इकडे पाहावें तो सारखें दळण्याचें काम करून हातांस घट्टे पडलेले असावयाचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP