Dictionaries | References

मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा

   
Script: Devanagari

मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा

   [ हाजी = मक्केची यात्रा करुन आलेला मुसलमान ] परस्परांनीं परस्परांची स्तुति करणें. " स्पष्टवक्तोपणाचे गोडवे तेवढे आम्ही गातों, तो गुण मात्र आम्हांला रुचत नाहीं, उलट बोचतो, टोचतो
   अशी अनिष्ट परिस्थिति सध्यांची आहे. ‘ मी तुम्हांला काजी म्हणतों, तुम्ही मला हाजी म्हणा ! ’ अशा प्रकारचा पंथ वाढीस लागल्यामुळे माझें काम विशेष बिकट झालें आहे. " -टिकेकर, बातमीदार.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP