Dictionaries | References

मला न तुला, घाल कुत्र्याला

   
Script: Devanagari

मला न तुला, घाल कुत्र्याला

   तुला न मला ० पहा. स्वतःचा स्वार्थ साधत नसेल तर दुसर्‍याच्या लाभाच्या आड येऊन सर्व कार्य बिघडून टाकणें. आपणास अन्न मिळत नसेल किंवा खाववत नसेल तर दुसर्‍यासहि खाऊं न देतां कुत्र्याकडून विटाळून त्यास खावयास घालणें. तु ० -ये तु व्रन्ति निरर्थकं परहितं ते केन जानीमहे। -नीति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP