Dictionaries | References अ असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो स्वतः ठक असतो तो काही मी ठक आहे असे सांगत फिरत नाही. लबाड मनुष्याला आपण ओळखून काढावे लागते. तो काही आपली लबाडी उघड करणार नाही. तेव्हां मनुष्य पाहून, पारखून त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे. Related Words असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख न ठक आहे देख न न ن(न) असतां चतुष्कर्णी, गुह्य न राहे जनीं कोणी असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ ठक बायल उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा माझा मी माझी मी माझें मी मी तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्यांची न धरावी खंती देख दिवप न तुटणारा रेख-देख (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं काम न आना अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं न भूतो न भविष्यति जिवांत जीव आहे तोपर्यंत न चा पाडा न चा पाढा न चा फाडा न नीचो यवनात्परः अजून पहिलाच दिवस आहे कायदा हा गाढव आहे असतां सळई इतके भोंक, बरमा जाईल देख दगा न कोणाचा सगा तुम्ही करा वटवट, मी आहे निगरगट्ट घर कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी ठक-ठक हात खोरणें असतां हात कां जाळावा आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें न मागता न मोजलेला ओवा म्हणतो मी आहे गुणी, पण माझ्यावर पितात पाणी न समजणारा न उडणारा न कापलेला न थांबविण्याजोगा न मस्तवलेला न मापलेला जित्या न मिळें अन्न। मेल्यावरी पिंडदान।। जित्या पितरां न मिळे अन्न, मेल्या करी पिंडदान बनिया मारे जानको, ठक मारे अजानको न स्त्रीस्वातन्त्र्यमर्हति। कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा रुखा सुखा खायके थंडा पाणी पी, न देख पराश्यां चोपडीया न तरसानोजी कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें मी म्हणणें कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें मी तूं कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥ नाक कापलें तर म्हणे भोंक आहे आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा सारखे सारखे, कोणी न पारखे कधीं न पाहिला दिवा अन् एकदम देखिला आवा पहरा माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली गांडीचा घाव, न दाखविता न मिरविता ठक ठक करना ठक ठक होना पहारा मी आणि माझा नारा, दुसर्याचा न लागे वारा ज्याचें मन दुखविलें आहे, त्यावर विश्र्वासूं नये उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे भिंती सारव, म्हणे कोनाडे किती बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर बापास बाप न म्हणणें विचार न करण्याजोगा न उडणारा पक्षी न गच्छेद् ब्राह्मणत्रयम्। जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी वार्यास उभा न करणें वार्यास उभा न राहाणें जखमी न झालेला कांहीं एक न लागणें ई न मी न सवा तीन ई न मी न साढे तीन ठक ठकाला फसवील, तो इतरां कां न ठकवील वश न होणारा कर न कर कर न करी कर न कर्या तोंडीं तीळ न भिजणें लोकसांग्या न भीकमाग्या Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP