Dictionaries | References

बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥

   
Script: Devanagari

बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥     

( सहदेव भाडळीच्या नांवावर बरींच व्यावहारिक व भविष्यसूचक वचनें आहेत ) विधवा स्त्री नट्टापट्टा करुं लागली म्हणजे साहजिकच तिच्या वृत्तीबद्दल संशय येऊं लागतो. मनुष्य विनाकारण कोणतीहि गोष्ट करीत नाहीं. एखादी गोष्ट करण्यांत त्याचा कांहींतरी हेतु असतोच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP