Dictionaries | References त तोंडीं तीळ न भिजणें Script: Devanagari Meaning Related Words तोंडीं तीळ न भिजणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तीळ हे अगदी लहान धान्य आहे त्याचा दाणा तोंडात टाकल्याबरोबर भिजतो पण इतका थोडा वेळहि एखादी गुप्त गोष्ट एखाद्याच्या तोंडात राहात नाही. एखादी गुप्त गोष्ट तोंडात, मनांत न राहणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP