Dictionaries | References

जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला

   
Script: Devanagari

जो सरावा पडला, तो स्‍वभावच जडला

   कोणत्‍याहि गोष्‍टीची एकदां सवय झाली म्‍हणजे ती कायमची जडते. ती सुटत नाही, म्‍हणून चांगल्‍या गोष्‍टीचा सराव करीत राहावे. Habit is second nature.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP