Dictionaries | References त ताकाला जावें मग भांडे कां लपवावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ताकाला जावें मग भांडे कां लपवावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जी गोष्ट आपणास करावयाची आहे ती राजरोसपणें करीत जावी. तीबद्दल संकोच बाळगण्याचे काही कारण नाही. -टि ३.२५५. ताकाला जाऊन भांडे लापविणें, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP