ज्यात खाण्याजोगा वा पिण्याजोगा गोष्टी ठेवल्या किंवा बनवल्या जातात असा धातू, माती इत्यादींना विशिष्ट प्रकारे आकार देऊन बनवलेली वस्तू
Ex. कुंभार मातीची भांडी बनवतो
HYPONYMY:
वाटी गव्हाणी वाडगे चांदीचे भांडे चरवी दहीहंडी बाटली कमंडलू कढई पळा पळी घडा लोटा ग्लास कप चुनळ जग डाल तवा ताट नांद बादली काचेचे भांडे बरणी दौत हंडी मडके घंगाळ कुकर गोकर्ण मातीचे वाडगे टमरेल बशी सुरई कुल्हडा टाकी पातेली भीकपात्र खापर चपटी कोठार मद्यपात्र समोवार कुंडी झारी धूपदाणी कालथा थर्मस स्वयंपाकी भांडे पातेले ताटली कुपी पायली धातुपात्र गेळा काटासुरी घागर दुधवणी ताम्रपात्र द्रोण ध्रुवा डोणा मृदापात्र काष्ठपात्र मीठदाणी घृतपात्र डोणगा मडकूल भोजनपात्र काहिली घीवरपात्र
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবাচন
bdदो
benবাসন
gujવાસણ
hinबर्तन
kanಪಾತ್ರೆ
kasبانہٕ
kokआयदन
mniꯀꯣꯟ
nepभाँडो
oriପାତ୍ର
panਭਾਂਡਾ
sanभण्डम्
urdبرتن , ظروف , بھانڈ