Dictionaries | References म मोतीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोतीं कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun दर्यांतल्या शिंपयांनी मेळपी एक रत्न Ex. गितान मोतयांची मुदी घाल्या HOLO MEMBER COLLECTION:मोतयांमाळ णवरत्न HYPONYMY:जिमूत मक्षदृग वराहमुक्ता ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমুকুতা bdमुक्ता benমুক্তো gujમોતી hinमोती kanಮುತ್ತು kasموتی malമുത്തു് marमोती mniꯃꯨꯛꯇꯥ nepमोती oriମୁକ୍ତା panਮੋਤੀ sanमौक्तिकम् tamமுத்து telముత్యం urdموتی , گوہر , دُر , لولو Rate this meaning Thank you! 👍 मोतीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | A pearl. 2 An ornament for the nose consisting of a pearl or a gold bit. Pr. नाकापेक्षां मोतीं जड. 3 An imitation pearl. 4 A disorder of the eye, cataract. v उतर, पड. Rate this meaning Thank you! 👍 मोतीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A pearl. Cataract. An ornament for the nose. Rate this meaning Thank you! 👍 मोतीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. समुद्रांत शिंपीच्या पोटीं जें रत्न उत्पन्न होतें तें ; मौक्तिक मुक्ताफळ ; मुक्ता ; मुक्तिका . मोतीं वजन करण्यासाठीं पुढील वजनांचा उपयोग करतात . - १३॥॥ टक्के किंवा १६ तंडुल = १ रति . २४ रति = १ टांक . १६ बदाम = १ दोकडा . ६। दोकडे = १ टक्का ; १ टाक = ६२ ट्रायग्रेन . - छअं . ७१ . १६ बदाम = १ दोकडा . १०० दोकडे = १ टक्का , चव . १३॥॥ टक्के = १ रती ; २४ रती = १ टांक ; २६ आणे = १ रती . २४ रती = १ टाक . - मुंव्या १२० . वरील पदार्थासारखा कृत्रिम पदार्थ करतात तो ; नकली मोतीं .सोन्याच्या तारेंत मोतीं ओंवून त्याचा नाकांत घालण्यासाठीं जो दागिना करतात तो ; नथ . डोळ्यांतील एक विकार , विकृति . मोतीबिंदु ; मोतिबिंब ; पटल . ( क्रि० उतरणें ; पडणें ). [ सं . मौक्तिक ; का . मुत्तु ; प्रा० मोत्ता ] ( वाप्र . ) नाकापेक्षां मोती जड - मोतीं हें नाकाला शोभा आणण्यासाठीं असतें . मोती जड झालें तर नाक तुटण्याचा संभव असतो यावरुन एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षां अधिक महत्व प्राप्त होणें याअर्थी योजतात .मोतीदाणा वि . मोत्याच्या दाण्यासारखा सुंदर ( मनुष्य , अक्षर ) धन्य भगवाना नेलास मोतीदाणा - ऐपो १३८ . मोत्यांचा भांग पु . केसांच्या भांगांत घालावयाचा मोत्यांचा दागिना . एक तर्हेचा मोत्यांनीं गुंफिलेला दागिना . - तुळसीदास शाहीर यांचे पोवाडे . मोत्यांची ओळ स्त्री . सुंदर वळणदार अक्षराबद्दल योजतात . मातशिंप , पी स्त्री . जींत तयार होतो ती शिंप . मोतिबिंदु , मोतिबिंब , मोत्याबिंदु , बिंब पु . एक नेत्ररोग . ( क्रि० उतरणें ; पडणें ; होणें ). Related Words मोतीं फुगें मोतीं कलचर्ड मोतीं नाकापेक्षां मोतीं जड मोतीं फुटलें, नातें तुटलें नाकापेक्षां मोतीं जड होणें लागतील स्वाती तर पिकतील मोतीं फुटलें मोतीं, तुटलें मन, सांधूं न शके विधाता खरडेवजा मोतीं खरड्यांचें मोतीं खरड्याचें मोतीं मुक्ता मौक्तिकम् موتی முத்து ముత్యం মুকুতা মুক্তো ମୁକ୍ତା ਮੋਤੀ મોતી മുത്തു് मोती काय केली विटंबण। मोतीं नासिकावाचून।। माशानें गिळलेलें मोतीं मिळणें कठीण विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील? फुटले मोतीं तुटलें मन सांधत नाहीं नाकचें मोतीं ठेवून गहाण, राखी जांवयाचा मान नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड पडतील स्वाती, तर पिकतील माणिक मोतीं ಮುತ್ತು विटलेलें मन जुळत नाहीं आणि फुटलेलें मोतीं सांधत नाहीं फुटले मोतीं तुटलें मन सांधूं न शके विधाता टप्पोरे मर्वारीद नंकापस्सी मत्ती व्होड नाखापरस व्हड मोती कळंजतूक कांगाबाशी काहिली बंदर एकशौक्तिक गोपानशी घासारी मुगत नवरत्नें लागतील स्वाती तर पिकेल माणिकमोतीं काहलि कुडक अविंद्य मुखई बसराई बदला कोरवाण वेझ वेझें ओवाळून टाकणें कोरवान कुडूक वेज उतरणें वेजीं उतरणें दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम गोपानसी घरट जवाहर जवाहीर रतन सुरती वेज वेजें मौक्तिक करवा ओकणें ओघळणें घरटा झिळमिळी टमटम सोळा शृंगार कापुर उष्टा चौकडी मुक्त रती बाट सुपारी घरटी मुंडकी मुडकें २१ उतरणें वाण मुंड रत्न रति ९ १६ २ मन ५ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP