Dictionaries | References

रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील?

   
Script: Devanagari

रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील?

   ही म्हण रडणार्‍या मुलीला अनुसरुन आहे. म्हणजे तिच्या रडण्याचा एवढा धाक कशाला - या अर्थी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP