Dictionaries | References च चौकडी Script: Devanagari Meaning Related Words चौकडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be fascinated or bewildered. चौकडीचा or चौकड्याचा Having squares, tesselated--chintz, cloth, a pavement. चौकडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An aggregate of four. A square. चौकडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चार मनुष्यांचा समुदाय Ex. ही चौकडी कुठे निघाली? ONTOLOGY:समूह (Group) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাৰিজন bdसाब्रै मानसिनि दोलो benচার জন gujચોકડી kasچوٗکھٕر kokचौकड malനാല്വര് സംഘം mniꯃꯔꯤꯒꯤ꯭ꯀꯥꯡꯕꯨ oriଚଉଦଳ tamநால்வர் தொகுதி urdچوکڑی noun चौकोनाच्या आकृतीची खूण Ex. त्याने चौकडीचा सदरा घातला होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benচারখানা kasژُکھانَل کَپُر , چَک malചതുരാകൃതി oriଚେକ୍ panਚਾਰਖਾਨਾ urdچارخانہ , چوخانہ , چیک noun चौकटी असलेले कापड Ex. रमेशने चौकडीचा एक सदरा शिवला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdखना मोनब्रैयारि आगर benচেক কাপড় gujચારખાની hinचारखाना kanಚೌಕಳಿ ಬಟ್ಟೆ kasژُ کھانَل kokचौकण malചെക്ക് mniꯐꯩꯅ ꯌꯨꯡꯅ꯭ꯂꯥꯡꯕ oriଚଉଖୁଣ୍ଟିଆ panਚਾਰਖ਼ਾਨਾ sanसार्गलम् tamகட்டம் telగళ్ళబట్ట urdچارخانہ , چہارخانہ noun हरिणाची उडी Ex. तो खूप लक्षपूर्वक हरणांची चौकडी पाहत आहे. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinचौकड़ी See : गंडा चौकडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ चार वस्तूंचा समुदाय ( चार कागद , नाणीं , मोतीं इ० ) २ एकजुटीच्या , विचाराच्या चार मनुष्यांचा समुदाय ; उदा० चांडाळचौकडी . ३ कापडावरील , लुगडयावरील चौकट ; आडव्या - उभ्या रेषा ; चतुरस्त्र चिन्ह . ४ हरिणाचें उडया मारणें , बागडणें ; हरिणाची उडी . ५ कृत , त्रेता , द्वापर व कली या युगांचा मिळून होणारा काल ; उ० चौदा चौकडया रावणाचें राज्य ; बहात्तर चौकडया इंद्राचें राज्य . जैं चौकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये । - ज्ञा ८ . १५६ . चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण । - तुगा ३४६३ . ६ ( क . ) आठ लुगडयांचा समुदाय ; चोवीस मुट्टे किंवा तोबे . आज मी चौकडी सणगें विकलीं . एक चौकडी सुताचा काय भाव आहे ? [ चौकटी ] ( वाप्र . ) स्त्री. ( संगीत ) चीजव . ' प्रत्येक रांगांत मला इतक्या चौकड्या येतात .' - संधोक ६७ .०भुलणें गुंग होणें - मोडून भुलून जाणें ; भांबावून जाणें ; बावचळणें ; गोंधळणें . सामाशब्द - ० ची गाडी --- स्त्री . चार घोडयांची राजाच्या स्वारीची गाडी , बगी , रथ . स्वारीबरोबर पिछाडीस एक चौकडीस गाडी ठेविणें - ऐरापु प्र . ९ . ५१० . चौकता पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP