Dictionaries | References

ओकणें

   
Script: Devanagari

ओकणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To vomit.
   .

ओकणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Vomit.
 v t   To vomit. Fig. To disgorge (unlawful gains), to refund. To utter vehemently (curses, abuse).

ओकणें

 अ.क्रि.  
  1. वांती होणें ; उलटी होणें .
  2. पाट फुटून पाणी बाहेर जाणें .

 अ.क्रि.  
  1. पाटांतुन पाणी बाहेर फेकणें - जाणें ; ओक पहा .
  2. ओकाबोकी नावांच्या सोंगट्यांच्या खेळांत कटावर सोंगटी नसलेलें दान पडलें असतां सोंगटी परत करणें . ओकबोक पहा . ( म . ओकणें पहा .)

 उक्रि .  
  1. उलटून पडणें , पाडणें .
  2. ( ल .) आवेशानें उच्चारणें , तोंडाबाहेर काढणें . ( शाप , शिवी ). ' मत्तेज क्षांति मला म्हणति अहाहा न ओकाशापातें। ' - मोआदि ३२ . २२
  3. अन्यायानें मिळविलेंले द्रव्य किंवां लांच वैगेर परत करणें ; हरामानें खाल्लेला पैसा परत करणें .
  4. बाहेर काढणें ; ओघळणे ( माळेचे मणी किंवा मोतीं ).
  5. मनांतील गोष्ट कोणाजवळ उत्सुकतेनें सांगणें . ' कोणाच्या जवळी ओकूं। ' - रांग्रामगीत १२ .
  6. बोलून टाकणें ( पोटांत डाचत असलेलें ). ( का . ओक्करिसु = ओकणें ; प्रा . ओक्किअ ; सिं . ओकणु ; तुल० सं आवच् - आऊक - ओक ; आवचनं - ओकणें ( बोलणें ). - भाअ १८३४ ; सं उद्‌गिर् ; प्रा . उग्गिर - भांडारकर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP