Dictionaries | References

उगळणें

   
Script: Devanagari
See also:  उगाळणें

उगळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
--a dissolute or libertine person: also to recover his pristine powers--an imperfectly gelt bull &c.: also to melt into tears, as असो मच्छशिशूनें उगळून ॥ आणून ठेविला पूर्वस्थळीं ॥ or to melt upon; to become propitious and kindly towards.
To vomit.
To vomit. Ex. काय पिऊन आला अमृत ॥ किं काळें उगळिला सत्य ॥.

उगळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To rub to an impalpable powder, levigate.

उगळणें     

अ.क्रि.  १ पीळ निघुन पदर सुटणें ; उलगडणें ( दोरा , वेणी इ ). २ शिवणीतून कापड सुटणें . ३ उडवणें ; उधळणें . ( सं . उद् + गल् )
उ.क्रि.  
उ.क्रि.  
उगाळणें ; घोटणें .
थुंकणें ; ओकणें ; बाहेर टाकणें ; ओकून टाकणें . कीं मी तोंड करुनी कानवडे । उगळौनि घाली ॥ - ज्ञाप्र ९६४ . उधवणीचें जेवीं तोंड । उगळी धुंवाचे उभड । - ज्ञा १६ . २९४ . असो मच्छशिशूनें उगळून । आणून ठेविला पूर्वस्थळीं ।
( ल . ) झिजणें . ते मार्गी देह जरी उगळे - पला ३ . ४ .
टाकणें ; त्यागणें ; सोडणें . उगळिसील अरुणानुजा । तरीच देह परतेल माझा । - मुआदि ५ . ८५ .
शिस्तींत , ताब्यांत ठेवणें .
( ल . ) चोरलेली , दाबलेली , अपहार केलेली , मालमत्ता परत करणें .
( ना . ) गुप्त गोष्ट फोडणें ; प्रकट करणें . दोन्ही विशेष गिळी । ना निर्विशेषातें उगळी ॥ - अमृ ७ . १८३ .
चारा पायाखालीं तुडविणें ( जनावरानें ). ( घासण्यानें , उगाळण्यानें ) नरम होणें ; फुटून जाणें .
चुरा होणें .
रवंथ करणें ; चर्वण करणें . [ सं . उद + गृ - उदिर ; प्रा . उग्गा = रवंथ ; उग्गिल ; बं . उगरण ; हिं . उगलना ; का . उगि = थुंकणें ]
शिस्तीनें मऊ करणें , नम्र करणें ; ताळ्यावर आणणें .
चांगल्या रीतीनें प्रवृत्त होणें ; सचोटीच्या मार्गावर येणें ; सुधारणें ; ताळ्यावर येणें ; मार्गावर येणें ; वाईट नाद सुटणें . उगळला तर परमेश्वर खटला तर शनैश्वर .
मूळची शक्ति परत येणें ( नवीन बडविलेल्या बैलाच्या वृषणाच्या शिरा पुर्तेपणी न मळल्या गेल्यामुळें ); पूर्वावस्था प्राप्त होणें .
रडूं कोसळणें ; द्रवणें .
अनुकूल होणें ; वश होणें ; दया येणें . बहु दासी दासशतें देतांहि न विप्र तो बधे नुगळे । - मोकर्ण २९ . २९ . [ सं . उद + गल = गळणें ]

उगळणें     

उगळलेला गडी
निःसत्त्व मनुष्य
ज्याच्या शरीरातील जोम नाहीसा झाला आहे असा मनुष्य
ब्रह्मचर्यापासून च्युत झालेला मनुष्य.

Related Words

उगळणें   उगळीक   उगतभान्या   उघळणें   उगळा   असूं   बोकणी   बोकणा   बोकना   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   10000000   १०००००००   ১০০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦000   ૧૦૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦୦   100000000   १००००००००   ১০০০০০০০০   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP