Dictionaries | References

वरैतु केला सुखाला, दमडी मिळेना कुंकवाला

   
Script: Devanagari

वरैतु केला सुखाला, दमडी मिळेना कुंकवाला

   ( महानु.) नवरा करावयाचा तो सुखासाठीं पण इकडे पाहावें तों तिच्याजवळ याच्या नांवाने कुंकु लावायला दमडी देखील नाहीं. मग त्यापासून काय सुख मिळणार ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP