Dictionaries | References ख खूर Script: Devanagari Meaning Related Words खूर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जांचेर खाट, बांकटो, बी उबे रावतात अशे तांकां आशिल्ले सकयले चार खांबे Ex. हे खाटीचो एक खूर मोडला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पांयWordnet:asmখুৰা bdआथिं gujપાયો hinपाया kasزَنٛگ malകാല് marपाय mniꯃꯈꯣꯡ telమంచంకాళ్ళు urdپایہ , گُوڑا , پاوا , پووا See : गांच, आदार खूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Pr. जेथें गाय व्याली तेथेंच खूर खांडावे Meet and overcome a trouble when and where it arises. एक खुराचा Of uncloven hoof, solidungulous; दोन खुराचा Of cloven hoof. खूर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A hoof. A foot (of a couch, &c.).जेथें गाय व्याली तेथेंच खूर खांडावे Meet and overcome a trouble when and where it arises. खूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun काही चतुष्पाद जनावरांच्या पवलांवर टणक त्वचा असते तो भाग Ex. बैलाच्या खुराला दुखापत झाली HYPONYMY:गोखरू ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmখুড়া benখুর gujખરી hinखुर kanಗೊರಸು kokगांच malകുളമ്പു് mniꯂꯣꯡꯈꯨꯝ nepखुर oriଖୁରା panਖੁਰ sanखुरः tamகுளம்பு telగిట్ట urdکھر , کھری , شف See : पाय खूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खुर पहा . १ टाप ; शफ ; पंचनख पशुवांचुन इतर पशुंचें जें पाऊल तें . २ शफाचें दोन भाग . ३ पलंगाचा , खाटेचा खुर्चीचा पाय . ४ चुलीच्या अरील मातीचे गोळे प्रत्येकी तुळशीवृदा . वनावरील चार उंचवट कोपरे प्रत्येकी . ५ खुरकी , खुरमध्यें पहा . ६ गाय , म्हैस यांचा सड . म्ह ० जेथें गाय व्याली तथेंच खूर खांडवे = संकटाला तेथल्या तेथें तोड द्यावें . एक खुराचा - वि . संबंध किंवा न फुटलेल्या खुराचा ; एकगेळी ( घोडा वगैरे ).०मुंडी खुरमध्यें पहा .०पक्का पु. जनावरांचा एक रोग . - शे ६ . १०८ . खूर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जेथे गाय व्याली तेथेंच खूर खांडावेजेथे एखादे कार्य, संकट उत्पन्न होईल तेथेच त्याचा निकाल लावावा. विनाकारण दिरंगाई करूं नये. वासरूं जन्मल्याबरोबर त्याचे खूर मऊ असतात पण ओबड धोबड असतात. ते मऊ असतांनाच कापून सारखे करावे. विलंब लागल्यास ते घट्ट होतात व मग चांगले कापतां येत नाहीत. Related Words खूर गायीचा खूर तिखट hoof वाटोळा खूर जेथें गाय व्याली, तेथेंच खूर खांडावे leg foot ungula foot rot वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा खूरसुकडें चांदी आटविणें सक्षुर आट्टखुरी खरपुट चौखुरें नंगी गेत खोलबंदी सुंबा सुंभा दसोवप तिपायी चौखूर एकगेळी चौखरणें पांय सोरट जिलेटीन चौखारणें चौखुरणें नेवर ठावा स्टूल सोरठ शेंबी माचवा अडणी वाटोळा भोई चौपायी heel आदार माचा शेंब क्षुर शफ लहान गाय मोट खुर उभय चार विषम अष्ट घोडा १० गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP