Dictionaries | References

सोरट

   
Script: Devanagari
See also:  सोरटाई , सोरटी , सोरठ , सोरठाई

सोरट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sōraṭa, sōraṭāī, sōraṭī Better सोरठ, सोरठाई, सोरठी.

सोरट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A rude scamp.

सोरट

   पु १ हल्लीचा काठेवाड देश . २ ( संगीग ) गाण्याचा एक राग - वि . काठेवाडी ( माणूस ); त्यावरुन दांडगा ; आड : दांड . [ सं . सुराष्ट्र , सौराष्ट्र ]
०टाई   ठाई स्त्री . दांडगाई ; छातीठोकपणा ; घिटाई .
०टी  स्त्री. काठेवाडांतील तांदुळाची एक जात . - वि . काठेवाडी . सोरटी बैल पु . काठेवाडांतील बैल हा उंच असून याचे खूर कणखर व शिंगे लहान असतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP