Dictionaries | References

लोखंड

   
Script: Devanagari

लोखंड

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : लोखर

लोखंड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचे पसून आवतां, हत्यारां, यंत्रां, बी तयार करतात असो काळ्या रंगाचो एक धातू   Ex. मेस्तान म्हाका लोखंडाची बरी कोयती करून दिली
HOLO COMPONENT OBJECT:
लोखंडापांजरो कोयती कोयतो पंचधातू
HOLO MEMBER COLLECTION:
लोहभंडार
HOLO STUFF OBJECT:
नाळ जिरेटोप कुराड खरवत टकळी तिजोरी शेगडी फाळ शेणें ऐरण घण भालो युक्तायस बालदी पाखर पटो
HYPONYMY:
तिखें कच्चें लोखंड
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলোহা
bdसोर
benলোহা
gujલોખંડ
hinलोहा
kanಲೋಹ
kasشٔشتٕر
malഒരു ലോഹം
marलोखंड
mniꯌꯣꯠ
nepफलाम
oriଲୁହା
panਲੋਹਾ
sanअयः
tamஇரும்பு
telలోహం
urdلوہا , آہن , حدید
 noun  एक रासायनीक तत्व   Ex. लोखंडाचो परमामू आंकडो 26
Wordnet:
benলৌহ
gujલોહ
oriଲୌହ
panਲੌਹ
urdلوہا , آئرن

लोखंड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Iron. लोखंडाचे चणे खावविणें or चारणें To oppress grievously.

लोखंड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Iron. लोखंडी
   Composed of iron; hard.

लोखंड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते   Ex. लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
लोखंडी पिंजरा कोयता
HOLO MEMBER COLLECTION:
लोह भांडार अष्टधातू
HOLO STUFF OBJECT:
पोहरा कुर्‍हाड चाती तिजोरी नाल फाळ छिन्नी ऐरण शिरस्त्राण करवत पट्टा नाराच युक्तायस् लोहदंड
HYPONYMY:
बीड पोलाद घडीव लोखंड
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
लोह
Wordnet:
asmলোহা
bdसोर
benলোহা
gujલોખંડ
hinलोहा
kanಲೋಹ
kasشٔشتٕر
kokलोखंड
malഒരു ലോഹം
mniꯌꯣꯠ
nepफलाम
oriଲୁହା
panਲੋਹਾ
sanअयः
tamஇரும்பு
telలోహం
urdلوہا , آہن , حدید

लोखंड

  न. एक कठिण धातु ; लोह . याचा रंग गर्द करडा किंवा काळा असतो . हा धातु कठिण , चिवट , उष्णतावाही आहे . याचे तापवून ठोकून पत्रे व तार काढतात . या धातूला हवापाण्याने गंज चढतो . [ सं . लोहखंड ; फ्रेंजि . लोलो ] लोखंडाचे चणे - खाणे - खडतर तपश्चर्या करणे ; फार कष्ट सोसणे . लोखंडाचे चणे खावविणे - चारणे - आत्यंतिक जुलूम करणे ; अतिशय त्रास देणे ; अत्यंत हालअपेष्टा सोसावयास लावणे . लोखंडकाम - न .
   घर , यंत्र इ० मध्ये जे लोखंडाचे भाग लागतात ते समुच्चयाने ; लोखंडी सामान .
   लोहारकाम . लोखंडाची फणी - स्त्री . वस्तरा . तिच्या डोक्यावर लोखंडाची फणी फिरवावी . - आगर ३ . १९७ . लोखंडी - स्त्री .
   लोखंडाची कढई ; काहील .
   एक वेलीसारखे झुडुप . - वि .
   लोखंडाचा बनविलेला .
   ( ल . ) कठीण ; लोखंडासारखा टणक ; मजबूत ; कणखर . ( शरीराचा बांधा , हाडपेर इ० ).
   गांठी असलेले व कठीण ( लांकूड ).
   फार आग करणारा ; कमी न होणारा ( ताप ).
   जाडभरडा ; कठीण ; मजबूत ; टिकाऊ .
०कडबा  पु. अरगडी जातीच्या जोंधळ्याचा कडबा .
०काव  स्त्री. तांबड्या मुरमाच्या जातीचा दगड ; लाल रंगाची कठीण माती .
०केळ  स्त्री. केळीची एक जात .
०केळे  न. लोखंडी जातीच्या केळीचे फळ .
०चार  स्त्री. एक प्रकारचे गवत .
०चुना  पु. मजबूत आणि टिकाऊ चुना किंवा अशा चुन्याचे केलेले काम .
०छाप  पु. छापण्याकरितां शिशाचे केलेले ठसे ( याच्या उलट शिळाछाप अगर दगडछाप ).
०जर   पुस्त्री . खोटा जर ; लोखंडाचा जर .
०झाड  न. लोखंडाचे कठीण लांकूड असलेले झाड .
०तगर  स्त्री. तगार नांवाच्या एका फुलझाडाची एक जात . या जातीच्या तगरीला वास नसून फुले ताठ असतात .
०पाया  पु. मजबूत व टिकाऊ पाया .
०फळ  न. लोखंडी झाडाचे फळ .
०मन  न. निर्दय मन ; कठोर मन ; निष्ठुर मन . महाराजासारखा लोखंडी मनाचा मनुष्य कुणाच्याहि हाल अपेष्टांनी द्रवणारा नव्हता . - विक्षिप्त २ . १५२ .
०मुरुम  पु. कठिण मुरुम .
०रस्ता   सडक पुस्त्री . लोहमार्ग ; आगगाडीसाठी रुळ घालून केलेला मार्ग .
०लास  स्त्री. ( चांभारी ) चामडे ठोकण्याची ऐरण .
०हळद  स्त्री. कठिण व तांबड्या रंगावर असलेली हलकी हळद . लोखाण न . ( कों . ) लोखंड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP