Dictionaries | References

कढ

   
Script: Devanagari
See also:  कड

कढ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

कढ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Ebullition. A vehement impulse or emotion.
कड जिरवणें   To quell the fury (of a blusterer &c.).

कढ     

ना.  आधण , उकळी , बुडबुडे ( तापल्यामुळे येणारे );
ना.  उचंबळणे , उमाळा , गहिवर , भरते .

कढ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उकळी

कढ     

 पु. १ उष्णतेमुळें पाणी इ०स येणारी उकळी ; आधण . फार तापल्यामुळें बुडबुडे येतात ती अवस्था . ( क्रि०येणें ). म्ह० जाळावांचून किंवा आगीवांचून कढ नाहीं आणि मायेवांचून रड नाहीं .' २ फार तापल्यामुळें येणारे बुडबुडे फेंस . ३ ( ल .) डोक्यावर फार वेळ ओझें घेतल्यामुळें डोक्यास येणारी तप्तता , शीण , रग . ४ ( ल .) उमाळा ; गहिंवर ( प्रेम , दुःख इ० कांचा ); स्फुरण शिरशिरी ( भांडण ; वादविवाद , शिवीगाळ इ० ची ) रडण्याचा - भांडण्यांचा - क्रोधाचा कढ ' ( सं . क्कथ ; प्रा . कढ
०ओढून   परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणें ; दुसर्‍यावरचा राग आपणावर ओढून घेणें . ०जिरविणें - एकाद्याचा राग , ताशेरा शमविणें , शांत करणें .
घेणें   परस्पर चाललेल्या भांडणाचा संबंध आपणाकडे घेणें ; दुसर्‍यावरचा राग आपणावर ओढून घेणें . ०जिरविणें - एकाद्याचा राग , ताशेरा शमविणें , शांत करणें .

कढ     

कड काढून रडणें
(राजा.) ओक्‍साबोक्‍शी रडणें
दुःखाचे पुन्हां पुन्हां आवेग येऊन रडणें
मोठमोठ्यानें रडणें.
कढ ओढून घेणें
परस्‍पर चाललेल्‍या भांडणाचा संबंध आपणाकडे ओढून घेणें
परभारे भांडण आपणावर ओढून घेणे. दुसर्‍याचा राग आपणावर ओढून घेणें.

Related Words

कढ   उन्हाचा कढ   कढ जिरविणें   ऊन्हाचा कढ   आपलें नाही धड आणि शेजार्‍याला (चा) कढ   आगीवांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं   आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं   जाळावांचून कढ नाहीं, मायेवांचून रड नाहीं   जाळावीण कढ नाहीं, मायेवीण रड नाहीं   मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   कढंक   काटाकढी   कडो   कढय   कढा   कुग्रामवस्ती   उफाणा   गहिंवर   कहड   उकळ   हग्या मार   उफान   कढविणें   शिळया कढीला ऊत आणणें   कढणें   गुदगुद   उकळणें   उतवणें   कढक   उकळी   गुदगुदी   गुदगुली   उन्ह   कटवणी   कढण   उधाण   उबाळा   उतव   ओढून चंद्रबळ आणणें   उमाळा   आधण   उमाळी   ओत   कड   कांजी   ऊत   शीण   जाळ   काढणे   आग   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP