Dictionaries | References ऊ ऊत { ūta } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ऊत A dictionary, Marathi and English | Marathi English | | Boiling over or up. 2 fig. Inflation, haughtiness, airs. v ये, जिर, जिरव. 3 fig. तारुण्याचा ऊत The effervescence of youth; संपत्तीचा ऊत The flush or flow of prosperity; ममतेचा ऊत The overflowing of affection; गर्वाचा ऊत The extravagance of pride; ढें कुणाचा-पिसवांचा-चिलटांचा-ऊत. ऊत मारणें To strike down any ebullition. Rate this meaning Thank you! 👍 ऊत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Boiling over or up, ebullition, the overflowing, excess, abundance. Fig. Inflation, haughtiness, airs, haughty doings or swellings. v ये, जिर, जिरव.तारुण्याचा ऊत The effervescence of youth.संपत्तीचा ऊत The flush or flow of prosperity.ममतेचा ऊत The overflowing of affection.ऊत मारणें To strike down any ebullition. Rate this meaning Thank you! 👍 ऊत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. उकळी , कढ , वर येणे ( तापवल्यामुळे ); ना. उन्माद , चेव , ताठा ; ना. अतिशयता , वैपुल्य ; ना. उचंबळ , उसळी , चेव . Rate this meaning Thank you! 👍 ऊत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. उतणें पहा . पदार्थ कढूं लागला म्हणजे त्यांतील पाण्याचा अंश , फेंस वगैरे वाफेच्या जोरानें वर उचलला जाण्याची क्रिया ; उकळी . भीमाचें यश लाजवि सुरभिक्षीराचियाहि ऊतातें । - मोकर्ण ३८ . २६ . ( ल . ) फणफणाट ; झणका ; ताठा ; डौल ; उन्माद . ( क्रि० येणें ; जिरणें ; जिरविणें ). उत्कर्ष ; भरभराट ; मर्यादेबाहेरची स्थिति ; अतिशयपणा ; ( तारुण्याचा , संपत्तीचा , चिलटांचा इ० ). यंदा आंब्यांना ऊत आला आहे . उसळी ; आंतून वर येणें . यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्या कृतांत धुधुकारे । - तुगा ५१ . ( ल . ) समुद्राची भरती . ये धर्मचमू भासे क्षुब्धाब्धीच्या उतासमा , राया । - मोभीष्म ९ . १४ . उचंबळलेली मनोवृत्ति ; गहिंवर ; आवेग . [ सं . उत ; तुल० का . ऊदु = फुगणें ; वर येणें ]०मारणें चेव नाहींसा करणें , मोडणें ; फुगवटा ( दुधावर आलेला ) पाणी घालून नाहींसा करणें .०येणें आंत न मावण्याइतकें पुष्कळ वाढणें . रुसो - जपानी युद्धाचे वेळी जपानांतल्या आबालवृद्धांच्या देशाभिमानाला खरोखरीच ऊत आलेला दिसला . - के०मात पु. उन्माद ; माज ; उद्धटपणा ; बेफिकीरी ; रागीटपणाचें कृत्य ; धुंदी ; उर्मटपणा . ( क्रि० करणें ; मांडणें ; उतरणें ; जिरणें ; जिरवणें . [ उतणें + मातणें ] Rate this meaning Thank you! 👍 ऊत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | ऊत mfn. 1.mfn. (p.p. of √ अव्q.v.) favoured loved promoted, helped protected.ऊत mfn. 2.mfn. (p.p. of √ वेq.v.) woven, sewed.ऊत a See 1. &c., p. 221, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 ऊत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | ऊत [ūta] See under अव्. Rate this meaning Thank you! 👍 ऊत Shabda-Sagara | Sanskrit English | | ऊत mfn. (-तः-ता-तं) Woven. E. वेञ् to weave, affix क्त. ROOTS:वेञ् क्त Rate this meaning Thank you! 👍 ऊत संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : गुप्त Related Words ऊत ऊत येणें ऊत जिरविणें ऊत मारणें ऊत येणे शिळया कढीला ऊत आणणें विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत ऑतॉ उतमाच उतमाज उतमात उतवणी ओतवरा उफाणा उमाडा उती ऊय् उफान eruption उतव उक वाणा व्यूत नस्योत पाघ्राला निमित्त पावटयाचें पादरीला पावटयाचें मीस पादरीला वालाचें मीस उफाळा उधाण उफाळ गुदगुद आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार खुदखुद उतवणें ओतणें गुदगुदी गुदगुली आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला। उधान उट उफाळणें उबाळा वत व्ये उतणें उत्सेक उमाळी ऊति ओत कढी शिळा उभारा उमाळा उटी प्रोत अव् भर ऊर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP