Dictionaries | References

उबाळा

   
Script: Devanagari

उबाळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 6 An instrument of braziers. It is stuck in the ground, and on the top of it the vessels are fixed and hammered.

उबाळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The hot or the dry season. Heat of weather.-
   येणें the swelling and bursting forth.

उबाळा

  पु. 
   पाण्याचा कढ , ऊत , उकळी . ( क्रि० येणें ).
   हवेंतील उष्णता ; उष्मा ; गर्मी .
   ( कांसारी धंदा ); भांड्यांच्या बुडास आकार देण्याचें हत्यार , हें जमिनींत उभें पुरुन त्याच्या माथ्यावर भांडें ठेवून हातोड्यानें ठोकतात .
   ( कों . ) ( सोनारी धंदा ) आंगठी , जोडवें वगैरेस वाटोळा आकार देण्याचें हत्यार . [ सं . ऊर्ध्व ; प्रा . उब्भ ; म . उभा + ला ]
   उमाळा ; आवेग ( सुख , दु : ख , करुणा इ० ). ( क्रि० येणें ).
   उन्हाळा . [ का . उब्बे = उष्णता ]
   ( व . ) जाळ ; ज्वाळा उठणें , उसळणें ( विस्तवाची ). उठती वन्हीचे उबाळे . - दा १६ . ६ . ८ . संध्याकाळीं सूर्य उबाळ्यासारखा दिसतो . [ का . उब्बु = वर उडणें ; फुगणें ; ( तुल० गु . उबाळो = सर्पण ) ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP