Dictionaries | References

उंबलणें

   
Script: Devanagari

उंबलणें

 स.क्रि.  ( सोनारी धंदा ) सोन्याचे बारीक तुकडे करुन ते एकमेकांवर ठेवून त्यास मोरचूद वगैरे लावून ते शेगडींत तापवून त्यांचा आकार न बदलतां एकजीव होतील असे करणें . [ उबाळा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP