Dictionaries | References उ उफाळणें Script: Devanagari Meaning Related Words उफाळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. सिंह उफाळले अहंकारें ॥ कुंजर लक्षिजे कुंजरें ॥ 5 To increase or become overplus--corn &c. in measuring. 6 To be turned up by the फाळ or ploughshare--ground.uphāḷaṇēṃ v c To winnow. See उपणणें. उफाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Boil, rise in a flame, a fire. उफाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. उफळणें पहा .उपणणें पहा .उकळी येणें ; ऊत येणें .वर येणें ; वर चढणें ( जाळ वगैरे ). केला जरी पोत बळेंचि खालें । ज्वाला तरी ते वरती उफाळे । - वामनउसळणें ; वर उडणें ( पाणी वगैरे ). कोठें गुप्त कोठें प्रगटे । जैसें जीवन उफाळे आटे । - दा ९ . ८ . २७ . अभ्रीं उंच उफाळला । क्षितीतळी तो येथ आंदोळतां । - आक २१ .गर्वाने फुगणें , ताठणें .फार वाढणें ; वाजवीपेक्षां जास्त होणें .नांगरणें ; उकरणें .उधळणें ; धांवणें . जैसा सिंह उफाळला हिमगिरीच्या गव्हरापासुनी - आसी ६३ . [ सं . उत + फल , फाल प्रा . उप्फाल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP