Dictionaries | References

आग

   { āga }
Script: Devanagari

आग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  जलती हुई लकड़ी, कोयला या इसी प्रकार की और कोई वस्तु या उस वस्तु के जलने पर अंगारे या लपट के रूप में दिखाई देने वाला प्रकाशयुक्त ताप   Ex. आग में उसकी झोपड़ी जलकर राख हो गई ।
HOLO STUFF OBJECT:
अलातचक्र
HYPONYMY:
ज्वाला चिताग्नि दावानल तुषानल बड़वानल धूनी अलाव अहरा लौकिकाग्नि आहवनीय वज्राग्नि नेत्राग्नि होली अग्नित्रय शालाक
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अग्नि पावक हुतासन अनल अगन अगिया अगिन अगनी अगिर दाहक दाव आतश आतिश अनिलसखा विंगेश दाढ़ा वह्नि ध्वांतशत्रु ध्वान्तशत्रु ध्वांताराति ध्वान्ताराति पशुपति वैश्वानर अमिताशन धरुण विश्वप्स पवन-वाहन जगन्नु सोमगोपा शिखि शिखी वृष्णि शुक्र शुचि तनूनपात् तनूनपाद् अय तपुर्जम्भ तपुर्जंभ तपु तमोहपह तमोनुद अर्क बाहुल जल्ह चित्रभानु कालकवि अर्दनि बहनी नीलपृष्ठ मलिनमुख द्यु अशिर आगी आगि परिजन्मा अगिआ आज्यमुक आशर वर्हा वसुनीथ वसु हेमकेली आशुशुक्षणि पर्परीक लघुलय आश्रयास यविष्ठ राजन्य हृषु बरही भारत
Wordnet:
asmজুই
benছাই
gujઆગ
kanಬೆಂಕಿ
kasنار , زوٚنٛگ , الاو , جَلاو
kokउजो
malഅഗ്നി
marअग्नी
mniꯃꯩ
nepआगो
oriନିଆଁ
panਅੱਗ
tamநெருப்பு
telఅగ్ని
urdآگ , آتش , انگارا
   See : ईर्ष्या, जलन

आग

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : उजो

आग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Also आगीवाऱ्याचे दिवस Expressions in constant use in windy weather with reference to scattered grass or rubbish. v हो, लाग, सुट. कोण्ही आग व्हावे कोण्ही पाणी व्हावे Men ought to be diverse and multiform: some should be quick and fiery; some should be slow and gentle.

आग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Fire; fig. heat.
आग पाखडणें   Scatter calumnies concerning.
आग लावणें   Kindle; excite a quarrel.
आगींत उडी घालणें   Rush daringly into danger.
आगींत तावून काढलेला   Well tested and proved.
आगींत तेल घालणें   Add fuel to the flame.

आग

 ना.  अग्नि , अनल , पावक , वन्हि , विस्तव , वैश्वानर ;
 ना.  जलन , जळजळ , दाह , भडका .

आग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अग्नी, दाह

आग

  स्त्री. 
  पु. अपराध . त्यजिले खळ सुत कविनीं पाहुनि सत्संग्रहांत अत्याग । - मोसभा ४ . १६ . नागवधूतें जाणों पाजी वर दुग्ध करुनिया आग । - मोसभा ६ . ४३ . [ सं . आगस ]
   विस्तव ; अग्नि ; विस्तवाचा भडका ; ज्वाला .
   भाजणें ; पोळणें ; काहील होणें ; दाह होणें . हातांपायांची आग होत आहे , कांहीं सुचत नाहीं !
   ( ल . ) राग ; क्रोध ; संताप तनुला जाळी । आग भडकली ।
   आवेश ; ताव ; तडफ ; फाजील उत्कंठा . सत्कारुनि म्हणें जी यावें सदभाषणें न आग मनीं । - मोवन ४ . ५४ .
   ताप , ज्वर ( येणें ).
   दारुगोळ्याचा - तोफेचा भडिमार . मोंगलाची आग भारी .
   ( ल . ) तोफखाना ; तोफ . मन्सूरअली याजपाशीं आग भारी म्हणून भडभुंजे अभिधान होतें - भाब २७ . [ सं . अग्नि ; प्रा . अगणी - अग्गी ; पं . अगन ; बं . आगुन ; हिं . अगनी . ]
०असणें   एखाद्या गोष्टीची फार उत्कंठा असणें ; तीव्र इच्छा असणें .
०उठणें   पडणें - ( पोटांत )- अतिशय भूक लागणें .
०ओतणें   आग पाखडणें ; संकट आणणें . अन्यायानें लोकांवर आग ओतली गेली आहे . - विक्षिप्त १ . २० .
०झाडणें   पाखडणें - एखाद्यावर अतिशय दोषारोप करणें ; शिव्यांचा वर्षाव करणें ; निंदा करणें ; कठोरपणें बोलणें ; रागें भरणें . नाहक सख्या आग मजवर पाखडली रे . - प्रला १८७ . जीवर नित्य करीं अनुराग । तिजवर झाडितसें मी आग ! ॥ - उत्तरराम ( गोडबोले ) पद ७८ .
०घालणें   आग लावणें निजामल्लीनें पुण्यास वेढा देऊन आग घातली . - विवि ( १८७६ ) ८ . ६ . १०९ .
०मारणें   ( यंत्र . ) कोळसा घालणें . बॉयलरांत आग मारतेवेळीं - एंजिनिअरिंगची तोंडी परीक्षा ( वावीकर ) १२ .
०रिघणें   सती जाणें .
०लागणें   
   धान्य , वस्त्र इ० महाग होणें .
   ( लागो ) नाश होवो ! जळो ! मरो ! इ० उदगार . आग लागो या राजकारणाला ! - तोबं १९ .
०लावणें   दुही माजवणें ; भांडण उपस्थित करणें ; कलागत लावणें . या कारटीनें आग लावून दिली असेल . ही मोठी चोमडी आहे असे आजोबांच्या तोंडचे शब्द माझ्या कानीं पडले . - पकोघे . म्ह०
   आग लावील आणि विझली कीं नाहीं जाऊन पाहील = जो लोकांमध्यें आधीं भांडणें लावून त्याचा परिणाम काय होईल , भांडणें कशीं मिटतील अशी काळजी वाहतो असें बाह्यात्कारी दाखवितो अशा विघ्नसंतोषी मनुष्यास ही म्हण लावतात .
   आगलाव्या बोंबमार्‍या = आपण दुष्कृत्य करुन तें दुसर्‍यावर घालणारा .
०वरसणें   धान्याची , फळांची , गुळाची , तुपाची , लाडवांची आग वरसणें म्हणजे ते ते जिन्नस पुरुन उरण्याइतके प्रचुर होणें . म्ह०
   आग हातीं धरवेल पण ( हा ) हातीं धरवणार नाहीं . हें वाक्य एखाद्या तामसी , एककल्ली , विलक्षण स्वभावाच्या माणसास लावतात .
   आगीवांचून कढ नाहीं आणि मायेवांचून रड नाहीं . आगींत उडी घेणें , घालणें , टाकणें - धोक्याच्या धंद्यांत , उद्योगांत , कामांत धाडसानें शिरणें किंवा हात घालणें . आगींत किंवा आगीवर तेल ओतणें , घालणें - भांडण चाललें असतां तें आणखी चिडीस नेणें . तुल० दीप्तालय विझवाया दाटुनि घालील कोण तेलातें . - मोउद्योग ४ . ९ . आगींत तावून काढणें - पक्क्या कसोटीस उतरविणें . आगीवांचून धूर निघत नाहीं - कांहीं तरी मुळांत खरें असल्याशिवाय बाहेर उगीच भुमका उठत नाहीं . या अर्थानें अशाच दुसर्‍या म्हणी - वार्‍याशिवाय लाट उठत नाहीं ; पिकल्याशिवाय विकत नाहीं इ
०आगी   भय ( आगीपासून व वार्‍यापासून ) - जरीमरीचें भय . आगी वार्‍याचे दिवस - ज्या दिवसांत वावटळी फार सुटून गवत , केरकचरा वगैरे चोहोंकडे उडतो ( व आगीहि लागतात ) ते दिवस . ( क्रि० होणें , लागणें , सुटणें ). [ आग + वारा ] आगीस पडणें - ( व . ) धडपडणें ; हावरेपणानें - अधाशीपणानें काम करणें . कोणी आग व्हावें कोणी पाणी व्हावें - कोणी भांडण काढावें कोणी मिटवावें . म्हणजे ( ल . ) कांहीं माणसें एका स्वभावाचीं असावींत व कांहीं निराळ्याच स्वभावाचीं असावींत , कांहीं चपळ व तत्पर असावींत व कांहीं जड व शांत असावींत अशा वेळीं उपयोग . ( कोणाच्या ) आगीदुगींत नसणें - अध्यामध्यांत नसणें ; संबंध न ठेवणें . आगींतून निघून फोंफोट्यांत जाणें , पडणें - एका संकटांतून निघुन दुसर्‍या संकटांत पडणें . तळपायाची आग मस्तकास जाणें - अतिशय राग येणें . तळव्याची चढली आग । मस्तकास जाउनि भिडली । - संग्रामगीतें ५८ . कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाहीं - विस्तवाची आग पुरवते पण भुकेचा त्रास सोसवत नाहीं .
वार्‍याचें   भय ( आगीपासून व वार्‍यापासून ) - जरीमरीचें भय . आगी वार्‍याचे दिवस - ज्या दिवसांत वावटळी फार सुटून गवत , केरकचरा वगैरे चोहोंकडे उडतो ( व आगीहि लागतात ) ते दिवस . ( क्रि० होणें , लागणें , सुटणें ). [ आग + वारा ] आगीस पडणें - ( व . ) धडपडणें ; हावरेपणानें - अधाशीपणानें काम करणें . कोणी आग व्हावें कोणी पाणी व्हावें - कोणी भांडण काढावें कोणी मिटवावें . म्हणजे ( ल . ) कांहीं माणसें एका स्वभावाचीं असावींत व कांहीं निराळ्याच स्वभावाचीं असावींत , कांहीं चपळ व तत्पर असावींत व कांहीं जड व शांत असावींत अशा वेळीं उपयोग . ( कोणाच्या ) आगीदुगींत नसणें - अध्यामध्यांत नसणें ; संबंध न ठेवणें . आगींतून निघून फोंफोट्यांत जाणें , पडणें - एका संकटांतून निघुन दुसर्‍या संकटांत पडणें . तळपायाची आग मस्तकास जाणें - अतिशय राग येणें . तळव्याची चढली आग । मस्तकास जाउनि भिडली । - संग्रामगीतें ५८ . कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाहीं - विस्तवाची आग पुरवते पण भुकेचा त्रास सोसवत नाहीं .

आग

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
आग   = आगस् in अ॑न्-आगq.v.

आग

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
आग [āga] a.  a. Accidental, sudden; ˚त्वम् accident, chance.

Related Words

आग लागणे   आग लगना   आग   उजो लागप   वली आग   आग घालणें   ओली आग   आग ओतणें   कोरडी आग   आग पिणें   आग लागो?   आग होणे   आग लागप   आग पाखडणें   आग लावणें   आग वरसणें   आग-बगूला होना   अगियाना   कोरडी आग पुरवेल, ओली आग पुरवणार नाहीं   अंगाचि आग होणें   अंगठयाची आग मस्तकास जाणें   अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें   आग लगाये तमाशा देखे   तळव्याची आग मस्तकास जाणें   मुखाला आग लागणें   काडीची आग माडीस लागती   आग बबूला होना   नखाला आग लागली   तळची आग मस्‍तकास जाणें   तळपायाची आग मस्‍तकास जाणें   आग लगाये, पानीको दोडती   आग लगेपर कुवा खोदना   उजो   आग लाव्या आणि बोंब मार्‍या   कोरडी आग पुरवते पण ओली आग पुरवत नाहीं   दाढीला आग लाविती, नास करून घेती   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   आग लागते झोंपडा, जो निकलेसो सार   गांवाला लागली आग, त्‍याचा काढती माग   अग्नी   अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो   ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल?   दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या   अर नां   நெருப்புப்பற்றிக்கொள்   కాలిబూడిదవడం   തീ‍യിടുക   गोवरीची आग   अस्तनींतली आग   आग असणें   आग उठणें   आग जलाना   आग पडणें   आग पाखडणे   आग बबूला   आग मारणें   आग रिघणें   आग लगाना   आग लावणे   आग लावप   आग होना   पोटाची आग   हाव हाव मोन   બળતરા થવી   പൊള്ളുക   शहराची आग छोटी, पोटाची आग मोठी   काडीची आग माडीस लागणें   अंगठयाची आग मस्तकांत जाणें   घरास आग लावणें   आग पानीको वैर है   आग पानीको हाडवैर है   आग रामेश्र्वरीं, बंब सोमेश्र्वरीं   पायांची आग मस्तकास जाणे   पोटांत आग पेटणें   نار لَگُن   ಬೆಂಕಿ ಇಡು   आगो   అగ్ని   આગ   ਅੱਗ   ନିଆଁ   ಬೆಂಕಿ   सुफळ बोलरे नार्‍या! रंडक्या झाल्या सार्‍या, मांडवाला आग लागली! अरे असें बोलूं नये! पिंडाइतका भात द्या म्हणजे मढया सारखा पडतो   जमिनीवरची आग पत्‍करते पण पाण्यावरची ओली आग पत्‍करत नाहीं   ऊन, ऊन्ह,ऊन ऊन आग   शेळकुंडाची आग व पिलाची जाग   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   आग खाईल तो कोळसे ओकेल   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   fire-raising   incendiarism   arson   അഗ്നി   آگ لگنا   આગ લાગવી   ਅੱਗ ਲੱਗਣਾ   उघड शत्रुत्व पुरवतें, गोंवरीची आग जाचते   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी आग व्हावे, कोणी पाणी व्हावें   कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP