Dictionaries | References त तळची आग मस्तकास जाणें Script: Devanagari See also: तळपायाची आग मस्तकास जाणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तळची आग मस्तकास जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (कर्त्याची षष्ठी) रागाने नखशिखांत संतप्त होणें अतिशय राग येणें. ‘कारटा असा द्वाड निघाला म्हणून शिवाजी महाराजांच्या तळव्याची आग मस्तकाला गेली.’ -संभाजी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP